बेंगळुरू : काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. आता जी यादी फिरत आहे ती बनावट असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने आता याबाबत ट्विट केले आहे. सोशल मीडिया आणि काही मीडियावर अकाउंट शेअरिंगबद्दलची बनावट यादी व्हायरल झाली आहे. तसेच खाती शेअर करू नका, कोणाचेही अनुमान ऐकू …
Read More »LOCAL NEWS
सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम तर लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण खाते
कर्नाटक मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर बेंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व …
Read More »बेळगावला दुसरे मंत्रिपद: लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज (दि.२७) मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या दोन दिवासांपासून राज्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. बेळगावमधून कोणाला मंत्री मिळणार …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपदासह डबल लाॅटरी; झाल्या आजी!
बेळगाव : दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज शनिवारी होणार आहे. आज 24 जणांची यादी निश्चित झाली असून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह 24 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे आनंदी असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे …
Read More »आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह 24 जण घेणार मंत्रिपदाची शपथ!
बेंगळुरू : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असून 24 मंत्री शपथ घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळात 34 जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 10 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज आणखी 24 जण शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा सकाळी 11.30 वाजता राजभवनात होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि …
Read More »समिती नेत्यांवरील खटल्यांची सुनावणी लांबणीवर
बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी शुक्रवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी १५ जुलै आणि ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने २५ मे २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर …
Read More »एस. एल. चौगुले यांची समितीतून हकालपट्टी!
बेळगाव : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार एस. एल. चौगुले यांची समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव आज झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते पास करण्यात आला. मराठा मंदिर येथे शुक्रवारी विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक …
Read More »कावळेवाडी येथील शिवपुतळ्याची बेळगावात भव्य मिरवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची आज बेळगावात भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना येत्या 11 तारखेला करण्यात येणार आहे. बेळगावातील अनगोळ येथील मूर्तिकार विक्रम पाटील यांनी …
Read More »मुला -मुलींनी घेतले शिवकालीन युद्ध कला आणि संरक्षणाचे धडे
बेळगाव : श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट सव्यसाची गुरुकुलम आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग 15 मे ते 25 मे या कालावधीत श्री कपिलेश्वर गणपती विसर्जन तलावच्या परिसरामध्ये पार पडले या शिबिरामध्ये शिवकालीन युद्ध कला संरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले याला मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये लाठीकाठी, भाला, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta