बेळगाव : उद्या गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांचा 49 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
सदर जन्मदिन सोहळ्यानिमित्त न्यू गुडशेड रोड येथील किरण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत किरण जाधव हे उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारणार आहेत याची नोंद त्यांच्या हितचिंतकांनी घ्यावी असे आवाहन किरण जाधव अभिमानी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.