येळ्ळूर हे पुरोगामी संघर्ष वृत्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. कलिंगड, बासमती तांदूळ, मसूर, मोहरी, वाटाणा, मेरुल्या अश्या चवदार व पौष्टिक अन्नधान्य ही येळ्ळूरच्या काळ्या मातीची खासियत. या गावाने अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची जडणघडण केली त्यापैकी श्रीयुत रावजी महादेव पाटील. लक्ष्मी व महादेव यशवंत पाटील यांचे लहान चिरंजीव. 3 एप्रिल 1947 …
Read More »LOCAL NEWS
उद्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान; आनंदवाडी आखाडा सज्ज
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे उद्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी बेळगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती भांदूर गल्ली तालमीचा कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पंजाबचा नॅशनल चॅम्पियन …
Read More »सँट्रो रवी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ
रवीचा विविध प्रकरणात हात; बड्या नेत्यांशी संबंधाचा आरोप, चौकशीचे आदेश बंगळूर : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या सँट्रो रवी प्रकरणाच्या संदर्भात कुमारकृपा गेस्ट हाऊस अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. के. एस. मंजुनाथ उर्फ सँट्रो रवी याच्यावर हुंडाबळीसाठी छळ, फसवणूक आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून …
Read More »हिंदुत्ववादी नेते श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळीबार
बेळगाव : उद्या होणाऱ्या धर्मसभेची तयारी करून आज सायंकाळी हिंडलगा येथील आपल्या घराकडे जात असताना मराठी शाळा हिंडलगा समोर स्पीड ब्रेकरला गाडी स्लो झाल्यानंतर हिंदुत्ववादी नेते हिंदु राष्ट्र सेनेचे नेते आणि श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला असून त्या गोळीबारात दोन गोळ्या कोकीतकर यांच्या तोंडाला …
Read More »कडोलीत उद्या होणार साहित्याचा जागर!
बेळगाव : कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर मठाच्या आवारामध्ये कडोली साहित्य संघातर्फे आयोजित ३८ वे साहित्य संमेलन रविवार दि. ०८/०१/२३ रोजी होणार असुन अध्यक्षस्थानी परभणीचे मा. नितीन सावंत असणार आहेत. तर बेळगाव सीमाभागातील कडोली गावामध्ये प्रथम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होऊन अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या भरवले जाणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून …
Read More »आधी जिंकून तर दाखवा : मंत्री निराणी यांचे आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना आव्हान
विजयपूर : आधी निवडणूक जिंकून तर दाखवा असे जाहीर आव्हान उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी आज आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना दिले. विजयपुरात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुरगेश निराणी म्हणाले की, लिंगैक्य सिद्धेश्वर श्रींच्या भूमीत राहून त्यांचा सरळ साधा प्रवचन ऎकुनही त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. …
Read More »मतदार यादीतून देखील मराठीला हद्दपार!
बेळगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून यावेळी देखील मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता अद्याप मराठी मतदारयादीची छपाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यापैकी बेळगांव ग्रामीण, उत्तर, दक्षिण, खानापूर तसेच निपाणी मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त …
Read More »बेळगाव उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : हेस्कॉमकडून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी (8 जानेवारी) शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, बसवकॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसीनगर, उषा कॉलनी, सिद्देश्वरनगर, आंबेडकरनगर, कॉलेजरोड, चन्नम्मा चौक, कोर्ट कंपाऊंड, …
Read More »ता. पं. माजी सदस्य रावजी पाटील यांचा उद्या अमृतमहोत्सव कार्यक्रम
बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक आणि म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते, ता. पं. माजी सदस्य रावजी महादेव पाटील यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तरच्या …
Read More »अमन सुनगार याची खेलो इंडिया 2023 गेम्ससाठी झाली निवड
बेळगाव : बेळगावचा एक्वेरियस स्विमिंग क्लब आणि स्विमर्सक्लबचा जलतरण खेळाडू अमन सुनगार याची 8 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेश भोपाळ, येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 निवड झाली आहे .या स्पर्धेसाठी अमन सुनगार यांची कर्नाटक जलतरण संघात निवड झाली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta