बेळगाव : जानेवारी महिन्यात बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केली होती, पण मराठी भाषेत केली न्हवती त्यानंतर ८ जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार म. ए. युवा समितीने दाखल करताच प्रशासनाने मराठी भाषेत याद्या उपलब्ध करून दिल्या होत्या पण त्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केल्या नाही. …
Read More »LOCAL NEWS
माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचे निधन
बंगळुरू : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. बी. इनामदार यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास असलेल्या इनामदार यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. डी. बी. इनामदार यांना फुफ्फुस आणि यकृताचा त्रास होता. या …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन
बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले. बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग डबल रोड या मार्गावरील माजी आमदार कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत या कार्यालयाचे उद्घाटन विविध समिती नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांच्या मंगळवारच्या पदयात्रेचा मार्ग
बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ न्यू गुडशेड रोड येथील रेणुका हाटेल येथून होणार आहे. त्यानंतर न्यू गुडशेड रोड, शास्त्री नगर येथील सर्व क्रॉस फिरून पाटीदार भवन भागातील सर्व क्रॉस, संतसेना …
Read More »ऍड. अमर यळ्ळूरकर यांना उत्तर मतदारसंघातील महिला मंडळांचा पाठिंबा
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघातील कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, तशिलदार गल्ली, तानाजी गल्ली आदी भागातील महिला मंडळांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. मंगळवारी सुरू होणाऱ्या प्रचार फेरीच्या पूर्वार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर व माजी महापौर …
Read More »ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ उद्या मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ठीक ८ वाजता कपिलेश्वर मंदिर परिसर येथून होणार आहे. सुरवातीला कपिलेश्वर मंदिर येथे श्री कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरवात …
Read More »समितीमय वातावरण; आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार!
कंग्राळी बुद्रुक : बेळगांव ग्रामीणमधील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा कंग्राळी बुद्रुक भागात झंझावाती प्रचार फेरी काढण्यात आली. या भागातील समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपला एकमुखी पाठिंबा दर्शविला आणि आर. एम. चौगुले यांना भरगोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कंग्राळी बुद्रुक …
Read More »जिल्ह्यात 18 मतदारसंघातून एकूण 47 उमेदवारांची माघार
बेळगाव : विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवारी अंतिम दिवस होता. त्यानुसार दुपारी दिलेल्या निर्धारित वेळेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 47 जणांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. यापूर्वी जिल्ह्यातून 360 उमेदवारी अर्ज 13 ते 20 एप्रिल दरम्यान दाखल झाले होते. त्यापैकी 25 अर्ज हे छाननीत …
Read More »म. ए. समिती उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे दक्षिण मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर आणि उत्तर मतदार संघाचे ऍड. अमर येळ्ळूरकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. रमाकांत कोंडुसकर आणि अमर येळ्ळूरकर यांनी २० एप्रिल रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान …
Read More »छत्रपती शिवाजी मित्र मंडळतर्फे शिवजयंतीनिमित्त महाप्रसाद उत्साहात
बेळगाव : छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, आनंद नगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवार दि. २३ रोजी सायंकाळी महाप्रसाद उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज पवार होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पूजन येथील प्रसिद्ध बिल्डिंग डेव्हलपर अनिल कुकडोळकर यांच्याहस्ते करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta