बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील हत्तरगीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या घटनेत एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 5 जण जखमी झाले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वडूज गावातील साजिद मुल्ला आणि त्याचे कुटुंबिय कारने कित्तूरला अंत्यसंस्कारासाठी जात असताना सकाळी 8.30 च्या सुमारास हत्तरगीजवळ हा अपघात झाला. या घटनेत सिद्दक …
Read More »LOCAL NEWS
सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेस सत्तेवर येणार : के. सी. वेणुगोपाल
हुबळी : राज्यातील भाजप सरकार लूट करण्यात व्यस्त आहे, हे भाजपनेच सिद्ध केले आहे. हि बाब लक्षात घेऊन काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळेच आगामी निवडणुकीत काँग्रेस बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्र आणि राज्य …
Read More »ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करू; दीपक दळवी
बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी 8 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची जिद्द आणि मराठी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. शहर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. समितीची चळवळ ही कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली आहे. मराठी …
Read More »शिरगुप्पीच्या तरुणाचे दहशतवादी कनेक्शन!
बेळगाव : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समाजविघातक कृत्यांमध्ये सामाजिक शांतता बिघडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. केंद्रीय व राज्य गुप्तचर विभागही याचा तपास सुरू करीत आहे. याप्रकरणी दिल्लीतील रेहान अहमद सिद्दिकी याला अटक केली असता त्याच्या संपर्कात शिरगुप्पी (ता. कागवाड, जि.बेळगाव) येथील तौसिफ दुंडी हा …
Read More »ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
बेळगाव : अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जुन्या भाजी मार्केट जवळील पेट्रोल पंपाजवळ सकाळी सकाळी ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज सकाळी फिश मार्केटजवळ कॅम्प येथे ट्रकच्या धडकेत इस्लामिया उर्दू शाळेचा विद्यार्थी अरहान बेपारी याचा जागीच मृत्यू झाला. बहीण अतिका आणि आयुष आजरेकर हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी …
Read More »सिद्धरामौत्सवाला जाणारी क्रूझर उलटली : एकाचा मृत्यू, चार जखमी
बागलकोट : सिद्धरामौत्सवासाठी दावणगेरी येथे जात असताना क्रुझर उलटून काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मतदारसंघ असलेल्या बदामी तालुक्यातील होलगेरी क्रॉसजवळ हा अपघात झाला. मुधोळ तालुक्यातील चिक्कअलगुंडी येथील प्रकाश बडिगेर (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या क्रुझरने समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिली. या …
Read More »इंडियन कराटे क्लबने जिंकली जनरल चॅम्पियनशिप!
बेळगाव : दि. 31जुलै 2022 रोजी शाईन स्पोर्ट्स कराटे अकॅडमी यांच्यावतीने सुलेमानिया हाॅल लक्षमेश्वर, गदग येथे झालेल्या 4थ्या नॅशनल इनविटीशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या इंडियन कराटे क्लबला एकूणच प्रथम जनरल चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे 144 कराटेपटू सहभागी होऊन त्यांनी कटाज व कुमिटे स्पर्धेत 88 सुवर्ण, …
Read More »उद्याच्या सिध्दरामोत्सवाबाबत राजकीय क्षेत्रात औत्सुक्य जोरदार तयारी, राहूल गांधींसह मान्यवरांची उपस्थिती
बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सिध्दरामोत्सवाची दावनगेरी येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाबद्दल पक्षातील काही अस्वस्थतेच्या दरम्यान, काही राजकीय मंडळी याला विधानसभा निवडणुकीपूर्वी “व्यक्तिमत्व पंथ” चा प्रचार म्हणून समजत आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी, पक्षाचे अध्यक्ष डी. …
Read More »शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन : प्रा. सी. वाय. पाटील
बी. के. कॉलेज येथे माजी विद्यार्थी संघटनेची बैठक संपन्न बेळगांव : शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. जीवनात एका नव्या रस्त्याने परीक्रमन करण्यासाठीं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. फुले शाहू आंबेडकर यांनी दिलेला विचार बहुजनांच्या उद्धाराकरिता अखेर पर्यंत घेऊन गेला आहे; तोच वारसा आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊन वैचारिक सुदृढ समाज बनविण्यासाठी …
Read More »मुरगोड पोलिसांकडून 2.5 लाखाच्या मुद्देमालासह दोन चोरट्यांना अटक
बेळगाव : यरगट्टी येथे महिनाभरापूर्वी झालेल्या किराणा दुकानातील चोरी आणि घरफोडीच्या प्रयत्नातील दोन आरोपींना मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 51,000/- रुपयांचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली 2,00,000/- रुपयांची कार आणि एक रॉड असा एकूण 2,51,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामदुर्गचे डीएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta