बेळगाव : जुन्या पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटारीचे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन व्यवसाय -धंदे बंद पडल्याने निर्माण झालेल्या समस्याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि या परिसरातील नागरिकांसह दुकानदार, व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. जुन्या पी. …
Read More »LOCAL NEWS
शालेय विद्यार्थ्यांना मिळणार बूट, सॉक्सचे दोन जोड
कॉंग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा, १३२ कोटी अनुदान मंजूर बंगळूर : सरकार सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शूज आणि मोज्यांचे दोन जोड वितरित करेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी जाहीर केले. सरकारने विद्यार्थ्यांना अद्याप बूट, सॉक्स वितरित केले नसल्याबद्दल कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हा निर्णय जाहीर केला. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात …
Read More »केएलएस आयएमईआरच्या वतीने वनमहोत्सव
बेळगाव : केएलएस आयएमईआरने भारत सरकारच्या वनविभागाच्या सहकार्याने, बेळगाव विभागाच्या सहकार्याने केएलएस आयएमईआरने कॅम्पसमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हरित कवच वाढवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. शिवानंद मगदूम, परिक्षेत्र वन अधिकारी बेळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी. शिवानंद यांनी कर्मचारी व विद्यार्थ्यांना संबोधित करताना पर्यावरण अधिक निरोगी, स्वच्छ करण्यासाठी वनविभाग …
Read More »बेळगाव बिम्स प्रगतीच्या पथावर
आमदार अनिल बेनके यांच्या सतत प्रयत्नातून बिम्स हायटेक आणि सुंदर बेळगांव : बेळगांव उत्तर मतदारसंघाचा दिवसागनी कायापालट होत आहे. एकीकडे विकासकामे तर दुसरीकडे जनतेच्या सातत्याने संपर्कात राहुन जनतेची सर्व कामे करणे हा सारा समतोल राखत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी शहराला हायटेक सिटी बनविण्याचा ध्यास घेतला आहे. आमदार …
Read More »अथणीजवळ कार कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू
अथणी : अथणीजवळील रड्डेरहट्टी गावात कार चालकाचे नियंत्रण सुटून कार सिंचन कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. सुरेश तुकाराम पुजारी (28) आणि महादेव श्रीशैल चिगरी (24) रा. रड्डेरहट्टी यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारमध्ये असलेल्या श्रीकांता नागप्पा या अपघातातून बचावल्या. गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी …
Read More »ऊसाच्या फडात गांजा पिकवणार्या पिता-पुत्राला अटक
बेळगाव : ऊसाच्या फडात बेकायदेशीरपणे गांजा पिकवल्याच्या आरोपाखाली गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना कुलगोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून हजारो रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ऊसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुलगोड पोलिसांनी फडावर छापा टाकून पिकविलेला 95 किलो गांजा …
Read More »केएसआरटीसीच्या 2 बसची समोरासमोर धडक; 10 जखमी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हलकी क्रॉसजवळ आज शुक्रवारी सकाळी 2 बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात मोठी प्राणहानी झाली नाही. मात्र चालकासह 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात कारचा दर्शनी भागाचा चुरडा झाला असून सुदैवाने कोणताही प्राणहानी झालेली …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेलीच्यावतीने उड्डाण पुलाची स्वच्छता
बेळगाव : समाजाचे प्रती आपलेही काही तरी कर्तव्य आहे हे समजून जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेली सर्व कार्यकर्त्यांनी आज उड्डाण पुलाची स्वच्छता केली. आज सकाळी उड्डाण पुलावर जमला कचरा व पुलावर उगवलेले काँग्रेस गवत तसेच अनेक विषारी वनस्पती ज्याचा धोका सकाळी मॉर्निंग वॉकला येणार्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना होत होता. …
Read More »गोवावेस सर्कलजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू
बेळगाव : बेळगावात शुक्रवारी सकाळी झालेल्या 2 अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला आहे. रस्त्याच्या सफाईच्या कामात गुंतलेल्या महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अनिता राजेश बन्स ( वय ५६) असे त्या महिलेचे नाव आहे ती आनंदवाडी पिके कॉर्टर्स येथील रहिवासी होती. …
Read More »सौन्दत्ती मंदिर पुजाऱ्यांची बेळगाव रेणुका देवी मंदिराला भेट
बेळगाव : जुन्या पी. बी. रोड तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात देखील विशेष शक्ती असल्याचे मत सौन्दत्ती श्री रेणुका देवी मंदिराचे पुजारी के. एस. यडोरय्या यांनी व्यक्त केले. गुरुवारी सकाळी त्यांनी बेळगाव तानाजी गल्ली श्री रेणुका देवी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta