बेळगाव : बेळगाव रेल्वे ओव्हर ब्रिजवरून दररोज हजारो वाहने पास होत असतात तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला हजारो लोक येत असतात ब्रिजच्या बाजूला भरपूर प्रमाणात काँग्रेस गवत उगवलेले आहे अशा वाढलेल्या काँग्रेस गवतामुळे ब्रिजला हानी पोहोचते हे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या अवयवाला लागले तर खूप मोठ्या प्रमाणात खाज येते. कोणतीही अनुचित घटना …
Read More »LOCAL NEWS
टँकरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू
बेळगाव : टँकरची धडक बसून कोल्हापूर सर्कल येथील युके 27 हॉटेलजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. रेणुका भातकांडे (वय 31) असे त्यांचे नाव असून त्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. रेणुका या आपल्या स्कूटीवर येत असताना टँकरची धडक बसून गंभीर जखमी झाल्या. त्या …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर शक्य
परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या सीमांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचायत राज परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या सूचना केल्या असल्या तरी, सरकारच्या या निर्णयामुळे पंचायत निवडणुकांना विलंब …
Read More »पोपटाची विक्री करणारा वनखात्याच्या ताब्यात
बेळगाव : बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या पाटील मळा येथील एका युवकाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव (रा. तांगडी गल्ली, बेळगाव) असे वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. सदर युवका सोबत चार पोपट आणि एक पिंजरा देखील जप्त करण्यात आला आहे. पाटील मळा …
Read More »कुडची मराठी शाळेच्या नवीन इमारतीचे थाटात उद्घाटन
बेळगाव : बसवन कुडची मराठी शाळा इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडले. बसवन कुडची येथे सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २५ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त सकाळी ९ वाजता एसडीएमसी अध्यक्ष रामा दळवी, व सौ. छाया रामा दळवी यांच्या हस्ते …
Read More »भ्रूण हत्येच्या प्रकारामुळे बेळगाव जिल्ह्यातील स्कॅनिंग सेंटर्सवर धाडी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 मृत मानवी भ्रूण आढळल्याच्या घटनेमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरवर वैद्य अधिकार्यांच्या पथकाने धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 भ्रूणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे …
Read More »छत्रपती संभाजी महाराजांच्या भक्तांना जामीन मंजूर
बेळगाव : जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधवसह …
Read More »मुडलगीतील ते भ्रूण आपलेच : खासगी इस्पितळाची कबुली
बेळगाव : मुडलगीत भरण्यांत घालून नाल्यात टाकलेले ते ७ भ्रूण आपल्याच इस्पितळातील असल्याची कबुली मुडलगी येथील कनकरेड्डी इस्पितळाने दिली असल्याचे समजते. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथील बसस्थानकाजवळील नाल्यात काल, शुक्रवारी भरण्यात भरून टाकलेले ७ भ्रूण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व भ्रूण ५ महिने पूर्ण झालेले आहेत. जिल्हा आरोग्य …
Read More »बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदार संघात आयोजित बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा आज शनिवारी दुपारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. रुक्मिणीनगर …
Read More »येळ्ळूर विभाग समितीच्यावतीने 27 जूनच्या मोर्चाचे आवाहन
बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगांवच्या वतीने येत्या सोमवारी 27 रोजी इतर भाषेबरोबर मराठी कागदपत्रे देण्याच्या संदर्भात मुदत दिली होती ती मुदत संपली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta