बेळगाव : शाळा-महाविद्यालयांचे वाढलेले शैक्षणिक शुल्क, डोनेशनच्या विरोधात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. वाढीव शुल्क आणि डोनेशनला लगाम घालण्याची मागणी अभाविप कार्यकर्त्यांनी यावेळी केली. गुरुवारी सकाळी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात अभाविप कार्यकर्त्यांनी प्रचंड महागलेले शैक्षणिक शुल्क आणि डोनेशनच्या विरोधात भव्य आंदोलन छेडले. अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी …
Read More »LOCAL NEWS
वादाच्या भोवऱ्यात अडकलेली खानापूर समिती!
एकीत खोडा घालणाऱ्यांना वेळीच आवरा बेळगाव : खानापूर समितीची बिनशर्त एकीची घोषणा हवेतच विरली. दि. 24 एप्रिल रोजी हब्बनहट्टी येथे म. ए. समितीची बिनशर्त एकीची घोषणा झाली खरी पण ती घोषणाही फक्त घोषणाच राहिली. 2018 च्या विधानसभेच्या वेळी दोन गटात विखुरलेली समिती एकत्र यावी यासाठी तालुक्यातील समितिनिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ …
Read More »मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा
तांत्रिक सल्लागार समितीची सरकारला शिफारस बंगळूर : कर्नाटक तांत्रिक सल्लागार समितीने मुखवटा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी अनिवार्य मास्क नियम एका आठवड्याच्या आत पुनरुज्जीवित करण्याची शिफारस केली आहे. तसेच मास्क परिधान न करणाऱ्यांविरुध्द दंड आकारण्याचा सल्लाही दिला आहे. बंगळुरमध्ये कोविडची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तथापि, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कोविडचे नियमन …
Read More »एनइपी अभ्यासक्रमात कौशल विकासावर भर असावा : डॉ. थिम्मेगौडा
पदवी अभ्यासक्रमाबाबत बेंगलोर येथे बैठक बेंगळूर : पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा अभ्यासक्रमातही कौशल विकासावर अधिक भर असावा अशी सूचना कर्नाटक राज्य उच्च शिक्षण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. थिम्मेगौडा यांनी केली. बेंगळूर येथे आयोगाच्या कार्यालयात बुधवारी पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाचा हिंदी अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत तज्ञ समितीची बैठक संपन्न
पुढील बैठक आठ जुलैच्या आधी होणार बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक आज सायंकाळी जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सभासद श्री. राम आपटे, श्री. राजाभाऊ पाटील, श्री. दिनेश ओऊळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ. सुजाता सौनिक, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चा अनोखा कार्यक्रम
बेळगाव : 4 जून 2022 हा दिवस मुख्यत्वे मुलांचा संरक्षण दिवस. जोर जबरदस्तीचे बळी म्हणून जागतिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे अध्यक्ष श्री. शिव कुमार हिरेमठ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली अन्य श्री. राहुल पाटील (एनजीओ) व एसडीएमसीचे अध्यक्ष यांनी नुकतीच …
Read More »क्रिजवाईज समूहातर्फे कामगारांच्या मुलांचा गौरव
बेळगाव : आपल्या दुकानातील कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचा स्तुत्य उपक्रम येथील क्रिजवाईज टेलर्सच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी सोमवारी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाच मुलांना रोख रक्कम पुरस्कार व मिठाई देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिजवाईजचे मालक श्री. कृष्ण भट यांनी प्रतिक्षा हेगडे (महिला विद्यालय …
Read More »विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा 22 वर्षानंतर….
स्नेह मेळावा म्हणजे, घट्ट मैत्रीचा पुरावा… बेळगाव : हिंडलगा हायस्कूल हिंडलगा, या शाळेमधूम 2000 – 01 साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना आणि स्नेहमेळावा 22 वर्षानंतर मोठ्या दिमाखदार उत्साहात संपन्न झाला. हिंडलगा गावातील सोमनाथ लॉन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर गुरजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे पाद्यपुजन …
Read More »आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून जोमाने प्रचार
शिक्षण संस्थांसह वैयक्तिक गाठीभेटींवर अधिक भर अथणी (प्रतिनिधी) : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून विधानपरिषदेच्या दोन्ही उमेदवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. शाळा, कॉलेजमध्ये बैठका घेऊन मतयाचनेबरोबरच त्यांनी मतदारांच्या वैयक्तीक भेटींवर देखील भर दिला आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणणार, असा विश्वास देखील …
Read More »मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटवा
श्रीराम सेनेची आ. बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील लाऊडस्पीकर्स हटविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मशिदींवरील लाऊडस्पीकर्स हटविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटवून ध्वनी प्रदूषण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta