बेळगाव : लेखकाने साहित्याचा कोणताही प्रकार वापरला तरी त्याचा वापर समाजाची नवनिर्मिती आणि फेरमांडणी करण्यासाठी आहे याचे भान लेखकाने बाळगावे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी व्यक्त केले. ते बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन येथील एन. डी. पाटील साहित्य नगरी येथील पहिल्या प्रगतशील लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी …
Read More »LOCAL NEWS
बेळगावात लघु उद्योग भारती महिला शाखेचे उद्घाटन
बेळगाव : देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या वाढीला मदत करण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाला वाव देण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी …
Read More »भाजप सरकारचे घोटाळे हळूहळू जनतेसमोर : डीकेशी
बेंगळुरू : पीएसआय नियुक्तीमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून केपीसीसी राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला असून ४० टक्के कमिशन प्रमाणे आता हि बाबदेखील जगजाहीर झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय. चिक्कमंगळूर येथील हरिहरमध्ये केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पीएसआय नियुक्ती घोटाळा काँग्रेसनेच उजेडात आणला आहे. पीएसआय नियुक्ती …
Read More »जमिनीचे ऋण जपणे आद्य कर्तव्य : डॉ. डी. एन. मिसाळे
बेळगावमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा बेळगाव : आपण ज्या भूमीवर जन्मलो, ज्या भूमीवर सर्व वस्तूंना आधार मिळतो, ती भूमी सर्वांसाठी मोठा आधार आहे. हि भूमी सुरक्षित ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जमीन हि परमेश्वराची देणगी आहे, असे मत वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे प्रधान सचिव डॉ. डी. एन. मिसाळे यांनी …
Read More »स्केटिंग स्पर्धेत खेळाडूंचे यश
बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्यावतीने आणि वेणुग्राम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या सहयोगाने केएलई संचालित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर “रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022” या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. सामाजिक …
Read More »बेळगाव साहित्य संमेलनासाठी नवोदित कवींना संधी
३रे बेळगाव मराठी साहित्य संमेलन- २०२२ बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. सदर संमेलन …
Read More »आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश : आमदार अनिल बेनके
बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके पुरस्कृत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश समोर ठेवुन आमदार अनिल बेनके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राज माता जिजाऊ, भारतमाता व कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या …
Read More »एन. डी. स्टुडिओच्या महाउत्सवासाठी बेळगावचे वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची निवड
बेळगाव : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये दि. २८ एप्रिल ते १ मे दरम्यान महाउत्सवाचे आयोजन केले आहे. बेळगावचे चित्रकार आणि छाया चित्रकार वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची आणि छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या महाउत्सवात महाराष्ट्रातील लोककला, विविध परिसंवाद, मान्यवर चित्रकार आणि …
Read More »गोकाक सीपीआय, पीएसआयपासून आम्हाला संरक्षण द्या
बबली कुटुंबियांकडून जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे बेळगाव : गोकाक सीपीआय गोपाळ राठोड आणि पीएसआय पोलीस अधिकारी आपल्यावर अन्याय करत असून आपल्याला न्याय मिळावा आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या प्रसारमाध्यमांसमोर बबली कुटुंबियांनी आपले गाऱ्हाणे मांडले. जून २०२१ मध्ये गोकाक तालुक्यातील महांतेश नगर परिसरात मालदिन्नी क्रॉस नजीक सायंकाळी …
Read More »ग्रामीण विकास आणि पंचायत राज दिनाच्या निमित्ताने उद्या विशेष ग्रामसभा
बेळगाव : पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्या ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्यापासून आठवडाभर ग्रामपंचायतीकडून विशेष कार्यक्रम घेतली जाणार आहेत. रविवार दि. 24 एप्रिलपासून ते रविवार दिनांक 1 मे पर्यंत हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta