खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक एस. एन. पाटील (वय ५१) यांचे रविवारी दि. २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
Spread the love तिवोली : तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन अध्यक्षपदी श्री. …