
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी व्यापारी संकुलातील वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन युवानेते पवन कत्ती यांनी फित सोडून केले. उपस्थितांचे स्वागत वाळके कन्स्ट्रक्शनचे सिव्हील इंजिनिअर ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर सुखदेव वाळके यांनी केले.
यावेळी आर. एम. पाटील, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उद्योजक इरण्णा झोंड, रमेश सुर्यवंशी, शंकरराव हेगडे, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, नंदू मुडशी, सचिन भोपळे, गंगाराम भूसगोळ, ॲड. प्रमोद होसमनी, रोहण नेसरी, हारुण मुल्ला, विवेक क्वळी, पवन पाटील, दिपक भिसे, संदिप दवडते, दिनेश कोळेकर, सागर जकाते, अभियंता राजेंद्र पाटील, संजय चाळके, ॲड. विक्रम कर्निंग, दिलीप होसमनी, सुरेश तळवार, रमेश हुंजी, गणेश कांबळे, उमेश भिमगोळ, नासीर जमादार, महेश हट्टीहोळी, दुंडप्पा वाळकी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta