संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दिवंगत आप्पाजी मर्डी यांच्या निधन झालेल्या रिक्त जागेसाठी भारती मर्डी काँग्रेस व गंगाराम भुसगोळ अपक्ष असे रिंगणात उभे राहिले आहेत. गत चार दिवसांपासून दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे.
शनिवार 23 रोजी मतदान, मंगळवार दि.26 रोजी निकाल जाहीर होणार.
घरोघरी जाऊन प्रचार केला आहे मात्र नगरसेवकांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Belgaum Varta Belgaum Varta