संकेश्वर : संकेश्वर शहरातील निलगार गणपती उत्सवाशी निगडित दु:खद घटना समोर आली आहे. निलगार गणपतीची परंपरा जपणारे आणि गणपतीचे प्रमुख सेवेकरी असलेले अशोक हेद्दूरशट्टी यांचे आज निधन झाले.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संकेश्वर निलगार गणपती भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून आज व उद्या (दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर) निलगार गणपतीचे दर्शन दोन बंद ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta