Sunday , December 7 2025
Breaking News

सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

Spread the love

 

दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली आहे. तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.

पुढील प्रमाणे बक्षीसे अशी आहेत

प्रथम क्रमांक – २५०००/-
द्वितीय क्रमांक – २१०००/-
तृतीय क्रमांक – १८०००/-
चतुर्थ क्रमांक – १५०००/-
अशी एकूण २८ बक्षीसे आहेत व २९ वा लकी नंबर आहे.

प्रवेश फी : २५००/- असणार आहे.

स्पर्धेचे ठिकाण : लाल मातीचा फज्जा, मोदगे

या शर्यतीचे नियोजक : समस्त मोदगेकर ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य संचलित बैलगाडी संघटना चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गज्या प्रेमी राजगोळी खुर्द.

या शर्यतीचे समालोचक – श्री. भारत कांबळे काम पाहणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : विलास कोकितकर – 8152013102, प्रशांत शिंत्रे- 9324396057

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम…..

Spread the love  दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथील ओंकार गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *