संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज बस्तवाडी यांनी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष निखिल कत्ती, उपाध्यक्ष श्रीशैल्यप्पा मगदूम, संचालक अशोक बसवंतप्पा पट्टणशेट्टी, बसप्पा लगमप्पा मरडी, प्रभूदेव बसगौडा पाटील, सुरेंद्र शंकर दोडलिंगण्णावर, बाबासाहेब परप्पा आरबोळे, बसवराज शंकर कल्लट्टी, शिवनायक विरभद्र नाईक, सुरेश बसलिंगप्पा बेल्लद, शिवपुत्रप्पा ऊर्फ अप्पासाहेब शिरकोळी यांचा पुष्पहार घालून पेढे भरवून सत्कार केला. यावेळी संदिप दवडते, दिपक भिसे उपस्थित होते.
