Tuesday , March 3 2026
Breaking News

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्‍य प्रभारी

Spread the love

 

नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्‍य प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्‍यक्ष के. अन्‍नामलाई यांची सह-प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आल्‍याचेही पक्षाच्‍या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *