Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

उचवडे (ता. खानापूर) येथे उद्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

  उचवडे : उचवडे ( ता. खानापूर) येथे बुधवार दि. 12 नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा खानापूर, बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील भजनी मंडळासाठी खुली आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये 15000, द्वितीय क्रमांक रुपये 12000, तृतीय क्रमांक रुपये 10000 अशी एकूण …

Read More »

दररोज एक तास अतिरिक्त वर्ग घेण्याचे आदेश

  दसऱ्याची सुट्टी वाढवल्याने शाळांचा अभ्यासक्रम मागे बंगळूर : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (जातीय जनगणना) पूर्ण करण्यासाठी दसऱ्याची सुट्टी दहा दिवसांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे शाळांचा अभ्यासक्रम मागे पडल्याने, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दररोज एक तास अतिरिक्त वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. विभागाच्या परिपत्रकानुसार, …

Read More »

होसुर येथील युवकावरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : होसुर मठ गल्ली परिसरातील एका युवकावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सागर पांडुरंग सालगुडे (वय 37, रा. होसुर बसवण गल्ली, शहापूर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या वादातून प्रसाद जाधव याच्यावर सागर पांडुरंग सालगुडे याने धारदार शस्त्राने …

Read More »