बेळगाव : सासऱ्याने जावयाला भररस्त्यात अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जावयाने मार्केट पोलिस स्थानकात दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अवधूत प्रशांत तुडयेकर (रा. बसवाण गल्ली बेळगांव) यांची पत्नी क्षुल्लक कारणावरून भांडण करून माहेरी गेली आहे. सासरे विजयसिंह गायकवाड (रा. पुणे) हे अवधूत यांना त्यांच्या पत्नीशी फोनवर संपर्क …
Read More »Recent Posts
कोगनोळीजवळ कार रिक्षा अपघातात दोघेजण जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या राजीव गांधी नगर जवळ कार व मालवाहू रिक्षा अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 26 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिलीप सांगावे राहणार सौंदलगा हे गंभीर जखमी तर वसंत रणदिवे सौंदलगा हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली …
Read More »बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर
पटियाला : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta