खानापूर (प्रतिनिधी) : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्यसाधून खानापूर येथील श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटर व श्रीमहालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील डॉक्टर्स बंधुंचा सत्कार समारोह आयोजिला होता. यानिमित्ताने डॉ. डी. ई. नाडगौडा यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना श्रीमहालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर म्हणाले की, डॉक्टर म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या …
Read More »Recent Posts
खानापूर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन
खानापूर (प्रतिनिधी): कृषी खात्याकडून खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवाहन करण्यात येते की, सन २०२०-२१ सालातील पावसाळी हंगामात कर्नाटक सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत तालुक्यातील चार संपर्क केंद्रातील बिडी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा. गुंजी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा. जांबोटी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा, नाचना. खानापूर संपर्क केंद्रात भात, …
Read More »कणबर्गीत जुगार अड्ड्यावर छापा; रोख २ लाख, मोबाईल जप्त; ७ जणांना अटक
बेळगाव : बेळगावातील कणबर्गी येथे सीईएन पोलिसांनी एका घरात भरवलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा मारून २ लाख १० हजार रुपये रोख, ५ महागडे मोबाईल जप्त केले. याप्रकरणी ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव शहर आणि परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाईचा विळखा आवळण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta