Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात वनखात्याच्या कर्मचारी वर्गाला मास्कचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील वन खात्याच्या कार्यालयात वनकर्मचारी वर्गाला कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे जनतेला अनेक त्रास झाला. अनेकांना जीव गमवावा लागला. यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे. …

Read More »

खानापूरात भाजपच्यावतीने २० हजार झाडे लावण्याचा संकल्प

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या विविध भागात २० हजार झाडे लावून नवा इतिहास करण्याचा संकल्प भाजपच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे निर्सगाचा ऱ्हास होणार नाही. आणि पृथ्वीवर ऑक्सिजनही वाढेल. मानवला भरपूर ऑक्सिजन मिळेल, असे मत कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने खानापूर येथील हिंदूनगरात सोमवारी दि. …

Read More »

अवघे शहर अडकले वाहनांच्या विळख्यात

बेळगाव : विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी बाजार पेठेत तोबा गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी शहरात गर्दी होणे अपेक्षितच होते मात्र आज दुपारी शहरात एकच गर्दी पहावयास मिळाली. संपूर्ण शहर रहदारीच्या विळख्यात अडकले. सोमवारी सकाळी कामकाजाच्या वेळेत सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची सततची वर्दळ सुरू होती त्यामुळे …

Read More »