खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने धोकादायक बनली. यामुळे शिरोली ग्रामस्थांतून भितीचे वातावरण पसरले आहे.गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या शाळेच्या इमारती कोसळत आहे. मात्र याकडे संबंधित खात्याचे व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.गावात असलेल्या या शाळा इमारतीच्या आवारत लहान मुले सतत खेळत असतात. वेळ …
Read More »Recent Posts
गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचा शिरकाव…
नगरपालिकेने घेण्यात येत आहे विशेष खबरदारी गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लजमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेंग्यूने शिरकाव केलेला आहे. गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. नगरपालिकेने विशेष खबरदारी घेऊन धूर फवारणी, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे घरोघरी जाऊन डेंग्यूपासून …
Read More »गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर चंदगड पोलिसांची कारवाई; एकाला अटक…
कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर झांबरे येथे सापळा रचून चंदगड पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून एकूण एकूण ५ लाख ९५ हजार १६०/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सतिश उर्फ चिमाजी भिमराव आर्दाळकर (वय.३३, अडकुर, ता. चंदगड) याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta