Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

आमदार अनिल बेनके पोहोचले थेट बांध्यावर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बेळगाव : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फोडून नाल्याचे पाणी थेट शेतात घुसल्याने नुकतेच शेतात मशागत करून भात रोपे तयार करण्यासाठी भाताची पेरणी केली होती …

Read More »

खानापूरात संततधार पाऊस, मलप्रभा नदी पात्रा बाहेर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात पाचव्या दिवशीही सतत मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्रा बाहेर वाहत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या परिस्थितीत मलप्रभा नदीचे पात्र धोक्यात असुन नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे.गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद कणकुंबी …

Read More »

वाहतूक पोलीसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

बेळगाव : दक्षिण वाहतूक पोलीसांना समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे शुक्रवारी सकाळी वाटप करण्यात आले.नेहमी रस्त्यावर थांबून जनतेची सेवा करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सामान्य जनतेशी जास्तीत जास्त संपर्क येत असतो याची दक्षता म्हणून दक्षिणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व सहाय्यक उपनिरीक्षक मंगला पाटील यांच्याकडे एन 95 मास्क व …

Read More »