Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

जुमनाळला जुगार अड्ड्यावर छापा, सात जणांना अटक

जुमनाळ (ता.बेळगाव) : येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई शुक्रवारी काकती पोलिसांनी केली आहे. सदर कारवाई दरम्यान 15 हजार 450 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.दुर्गाप्पा अंकलगी, फकीराप्पा नायक, लगमाण्णा नायक, बाळू नायक, सचिन पणगुती, बाकाप्पा माशानटी, लगमंना नायक अशी …

Read More »

ऐन पावसाळ्यात विद्यानगरात रस्ता, डुक्कराची समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या खानापूरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची समस्या तसेच डुक्कराची समस्या येथील रहिवाशांना सतावत आहे.मात्र खानापूर नगरपंचायत तसेच नगरसेवक झोपेचे सोंग घेऊन दिवस काढत आहेत.कोणी म्हटले आहे की, झोपलेल्या जागे करता येईल, मात्र झोपचे सोंग घेतलेल्या नगरपंचायतीला जागे करणे महा कठीण झाले आहे. …

Read More »

गर्लगुंजीत जीसीबीने काढला गटरीतील कचरा

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावातील शिवाजी नगरात गटारीचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली.गर्लगुंजी बेळगाव रस्त्यावरील शिवाजी नगरात रस्त्याचे काम करण्यात आले त्यामुळे गटारी मातीमुळे भरून गेल्या होत्या.पहिल्याच पावसात रस्त्याचे पाणी गटारीचे पाणी वाढल्याने घरात पाणी साचले.लागलीच ग्राम पंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील गाळ, कचरा, माती बाजुला …

Read More »