बेळगाव : रायान्ना नगर मजगाव येथील अब्दुलमुनाफ मैजूउद्दीन तिकडी या मटका बुकीला पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करून हावेरी येथे हलवण्यात आले.अब्दुलमुनाफ तिकडी या व्यक्तीवर 2011 पासून आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी याला न्यायालयाने शिक्षाही दिली आहे. इतके असून देखील अब्दुलमुनाफ तिकडी हा उद्यमबाग परिसरातील रोज कमून खाणाऱ्या कामगारांना …
Read More »Recent Posts
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अनिल बेनके! करणार उद्या पाहणी
बेळगाव : उत्तर मतदारसंघातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहेत. शहर परिसरात जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, बांधवाना भेटण्यासाठी आमदार अनिल बेनके हे शनिवारी …
Read More »शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय झाला निरक्षर
दोन वर्षापासून मागणी ठप्प : ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षापासून अनेक उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसायही वाचलेला नाही. शाळकरी मुलांपासून जाणत्या माणसांपर्यंत सर्वांनाच काही ना काही खरेदीसाठी स्टेशनरी दुकानात जावे लागते. कोरोनाची सर्वाधिक झळ स्टेशनरी दुकान चालकांना बसली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta