खानापूर (प्रतिनिधी) : चौथ्या दिवशी खानापूर शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा स्त्रोत वाढत आहे.तालुक्यातील अनेक नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शिवारातील कामे बंद झाली आहेत.तालुक्यातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूतीचे मंदिर पूर्णपणे बुडून गेले आहे. मलप्रभा …
Read More »Recent Posts
गडहिंग्लज-आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार
गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज-आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवरच झाड कोसळल्याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …
Read More »धक्कादायक! ब्लॅक फंगसमुळे मुबंईत तीन मुलांचे काढले डोळे
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस)चा धोका वाढत आहे. या आजाराने लहान मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांना लक्ष्य केले आहे. हा आजार इतका गंभीर रुप धारण करत आहे की, त्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही तीनही मुले वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होती. याबाबतचे वृत्त एका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta