नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डिझेल दरात 28 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल दराने 103 रुपयांची तर डिझेल दराने 95 रुपयांची पातळी ओलांडली.तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात वाढ केली नव्हती. पण जागतिक …
Read More »Recent Posts
खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच
खानापूर (प्रतिनिधी) : चौथ्या दिवशी खानापूर शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा स्त्रोत वाढत आहे.तालुक्यातील अनेक नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शिवारातील कामे बंद झाली आहेत.तालुक्यातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूतीचे मंदिर पूर्णपणे बुडून गेले आहे. मलप्रभा …
Read More »गडहिंग्लज-आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार
गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज-आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवरच झाड कोसळल्याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta