बेळगाव : ‘ज्या संस्थांमध्ये कारभार पारदर्शक असतो अशा संस्थांना सहकार्य करण्यास नेहमीच लोक पुढे येतात. अशा संस्थापैकी घुमटमाळ मारुती मंदिर ही एक संस्था आहे’ असे उदगार श्री. नारायण शट्टूप्पा पाटील यांनी बोलताना काढले. घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या पुजारी निवासाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी …
Read More »Recent Posts
खानापूर – जांबोटी मार्गावर धोकादायक वृक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खानापूर-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मारूती मंदिरजवळ रस्त्याला लागुन धोकादायक वृक्ष उभा आहे. या वृक्षामुळे अपघात होण्याचा संभव आहे.नुकताच जत- जांबोटी महामार्गावरील डांबरीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आल्याने वृक्ष रस्त्याला लागुन हा वृक्ष वाहनधारकांना धोक्याचा झाला आहे. रात्रीअपरात्री वाहन वेगाने …
Read More »खानापूरात संततधार पाऊस, कणकुबीत सर्वात जास्त
खानापूर (प्रतिनिधी) : मान्सुन अगमनाला सुरूवात होताच गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यात गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबी येथे सर्वात जास्त २०६ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्याच्या इतर भागात म्हणजे जांबोटी १६६ मि. मी, लोंढा पी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta