बेळगाव : शहरातील हेल्प फाॅर नीडी आणि फुड फाॅर नीडी या सेवाभावी संघटनांचे संकटमय कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्य पाहून सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले विनय राजेंद्र मठद यांनी या संघटनांना त्यांच्या समाजसेवेसाठी 10,000 रुपयांची मदत पाठवून दिली आहे. विनय हे बेळगावातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. राजेंद्र सी. मठद यांचे चिरंजीव …
Read More »Recent Posts
खानापूरात सत्कार सोहळ्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात कोविड रुग्णांची सेवा केल्याबद्दल खानापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने खानापूरातील शांतिनिकेतन स्कूलमधील श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यावतीने मान्यवराचा सत्कार नुकताच करण्यात आला.या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे राज्याध्यक्ष डॉ. संदीप कुमार, जनरल सेक्रेटरी डॉ. मल्लिकार्जुन बाळेकाई, अजित हेगडे, राज्य युवा मोर्चा सेक्रेटरी …
Read More »दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर
कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. बुधवार तारीख 16 व गुरुवार तारीख 17 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी पाण्यामध्ये बुडल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta