चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : विद्यार्थी गुणवत्ता मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोरोना जनजागृतीकरिता कोरोनामुक्तीचा संदेशदुत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आभासी पद्धतीने नुकताच संपन्न झाला. केंद्रीय प्राथमिक शाळा, नागनवाडी ता.चंदगड येथील विद्यार्थी राजवीर निलम प्रशांत मगदूम याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये घोषवाक्य, चित्रकला, …
Read More »Recent Posts
भाजप व कुलकर्णी वैद्यकीय केंद्राच्या वतीने पारिश्वाडातऔषधाचे वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र आहांकार उडला आहे. यासाठी सर्वथरातून औषध वितरण करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे पारिश्वाड (ता. खानापूर) येथे तालुका भाजप व डॉ. संजीव कुलकर्णी वैद्यकीय केंद्राच्यावतीने कोविड- १९ प्रोफेलेक्सिस औषध किटचे वाटप शुक्रवारी दि. ११ रोजी करण्यात आले.या किट्समध्ये व्हिटॅमिन सी गोळ्या, आर्सेनिक अल्बम होमिओपॅथीक गोळ्या …
Read More »‘अनलॉक’ प्रक्रियेमध्ये कोचिंग क्लासेस व्यवसायाचा समावेश करावा
(कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र या संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर) कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या 4 जून रोजी निघालेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य दिनांक ७ जूनपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होणार आहे. पण या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यातील गेल्या पंधरा महिन्यांपासून बंद असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस व्यवसायाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta