बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार वर्गाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने असंघटीत कामगारांना मदत जाहीर केली आहे ही मदत थेट कामगारांना मिळावी. सदर मदत वाटपात कोणत्याही एजंटचा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबधितअधिकाऱ्यांना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात …
Read More »Recent Posts
माजी जि. प. सदस्य रेमाणीची कोविड सेंटरला भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील शांतानिकेत स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर्स यांच्या संयुक्त विद्यामाने श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला नंदगड माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी यांनी बुधवारी दि. ९ रोजी भेट दिली.यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधील रूग्णांची विचारपूस केली. तसेच श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरसाठी २५ पीपीइ …
Read More »सावली वृद्धाश्रममधील निराधार महिलेचे निधन
हेल्प फॉर निडीकडून अंत्यसंस्कार बेळगाव : बागलकोट येथील गीता अशोक नार्गुंद (वय 74) या त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुले नसल्याने गेले एक वर्षापासून सावली वृद्धाश्रमामध्ये राहत होत्या. त्यांचे आज सकाळी 11.30 वाजता वृद्धाकाळाने वृद्धाश्रमामध्ये निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या मदतीने डॉ. जयवंत पाटील यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीत केला.या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta