Sunday , September 22 2024
Breaking News

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण? नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, याबाबत चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात संभाव्य यादी.
कॅबिनेट
देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील, संजय कुटे, डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, जयकुमार गोरे, विनय कोरे, जनसुराज्य, परिणय फुके, राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

राज्यमंत्री
नितेश राणे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कुल, निलय नाईक, गोपीचंद पडळकर.

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, दीपक केसरकर
राज्यमंत्री
संदीपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *