Sunday , September 22 2024
Breaking News

गर्लगुंजीत लम्पीस्कीन रोखण्यासाठी 26 रोजी जागृती शिबीर

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र लम्पीस्कीन रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथे सोमवारी दि. 26 रोजी लम्पीस्कीन रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या वतीने लम्पीस्कीन रोगाविषयी जागृती शिबीर भरवण्याचे निवेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोडगू यांना देण्यात आले.
यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष अजित पाटील, सदस्य प्रसाद पाटील, सुरेश पाटील, संगमा कुंभार, कल्लापा लोहार, जोतिबा सुतार, सोमनाथ पाटील, रोहीत नवलगी, मारूती मुचंडी, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड!

Spread the love  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात प्रोत्साहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *