अथणी : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतीमधील केंद्र अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन नोंदणी केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अथणी तालुक्याच्या आवरखोड गावात एका ऑनलाईन केंद्रावर गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी जनतेकडून पैसे वसूल केले जात असल्याची, तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. …
Read More »दोन संशयित दहशतवाद्यांना बेळगावातून अटक
बेळगाव : एटीएसने बेळगाव जिल्ह्यात दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे. पुणे एटीएसने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान उर्फ अमीर खान, मोहम्मद युसूफ याकूब साकी यांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात दोन संशयितांना अटक केलेल्या पुणे पोलिसांनी आता आणखी दोघांनाही अटक केली आहे. दोन्ही संशयित …
Read More »खानापूर तालुक्याच्या जंगलातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या शिक्षकांना करावी लागते आडीवरची कसरत!
खानापूर : मुसळधार पाऊस सुरू झाला की, खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा, गावच्या प्राथमिक शिक्षकांना शाळा गाठण्यासाठी करावी लागते आडीवरची कसरत. खानापूर तालुका म्हणजे अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या प्राथमिक शाळाना जाणे म्हणजे एक आव्हान आहे. अशा गवाळी प्राथमिक शाळेचे शिक्षक …
Read More »सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे : मंत्री एम. बी. पाटील
विजयपूरात पत्रकार दिन, वार्षिक प्रशस्ती, प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम विजयपूर : अलीकडे ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली अपराधी, गुन्हेगारी स्वरूपाचा बातम्यांचे अधिक प्रसारित करण्यात येत असते, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे ही चिंतेची बाब असून नकारात्मक बातम्या ऐवजी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे मत मोठ्या व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री …
Read More »पतीचा मृतदेह नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; महिलेसह तिच्या तीन मुली ठार
कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. तर इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघाताची झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि महिलेसह तिच्या तीन …
Read More »भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी; सी. टी. रवी यांना वगळले!
नवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन …
Read More »आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी; एटीएसकडून ‘त्या’ दोघांची कसून चौकशी
कोल्हापूर : दहशतवादी असल्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली. या दोघांनी आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती तपासात पुढे आले. त्यामुळे पुणे एटीएसच्या पाच जणांच्या पथकाने आंबोलीच्या जंगलात गुरुवारी (ता.२७) …
Read More »सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक लांबणीवर
बेळगाव : सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक लांबणीवर पडली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी दोनवेळा निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणूक अधिकारी म्हणून असणारे अशोक शिरुर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय अ आरक्षण जाहीर झाले आहे. यासाठी एका …
Read More »बुलढाण्यात दोन बसेसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 21 जखमी
मलकापूर : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी …
Read More »गारगोटी-पाटगाव मार्गावर कार ओढ्यात कोसळून २ तरुण ठार
गारगोटी : गारगोटी – पाटगाव राज्य मार्गावर भरधाव चारचाकी गाडी अनफ खुर्द -दासेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून कोसळून दोन तरूण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.28) सकाळी घडली. आदिल कासम शेख (वय- 19), जहीर जावेद शेख (वय-19) अशी मृतांची नावे असून साहिल मुबारक शेख (वय- …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta