नवी दिल्ली : साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुक उमेदवार यादीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. काल शनिवारपासून नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ स्तरावर बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान आज रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री …
Read More »बेळगावातील स्मार्ट सिटी कामांचा हा अजब स्मार्ट अवतार
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेत बेळगांव शहर आहे. करोडो रुपये स्मार्ट सिटीसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पण अनेक ठिकाणी स्मार्ट विकास मात्र झालेला नाही. वंटमुरी बेळगाव आणि श्रीनगर बेळगाव येथील शेवट बस स्टॉपची झालेली दुरावस्था पाहून नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने स्मार्ट भ्रष्टाचार होत आहे. …
Read More »राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित; श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी
बेळगाव : कर्नाटक राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. अशा मतदार संघातून राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित होईल आणि मतदारसंघातील मराठा समाजाच्या लोकांना नैतिक न्याय मिळेल, असे मराठा समाजाचे जगद्गुरू वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी (बेंगलोर) यांनी म्हटले आहे. कर्नाटक राज्यातील बहुसंख्य …
Read More »शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या मार्गात होणार बदल..
बेळगाव : रविवारी सकाळी दहा वाजता जतीमठ येथे झालेल्या शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या बैठकीत यावर्षीपासून मार्गात बदल करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. दरवर्षी बेळगावातील शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिवभक्तांची गर्दी देखावे पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात असते त्याचबरोबर झांज पथक आणि डॉल्बी यांच्या आवाजात देखावे सादर करताना व्यत्यय येतो. हे टाळण्यासाठी …
Read More »शिवारातील पार्ट्यांवर निर्बंध घाला; शेतकर्यांची मागणी
बेळगाव : शहापूर, वडगाव, अनगोळ, जुनेबेळगाव, येळ्ळूर, धामणे तसेच परिसरातील शिवारात रात्री 8 ते 11 पर्यंत दारू, सिगारेट त्याचबरोबर खाण्यासाठी इतर पदार्थ आणून शेतात घोळका करून बसतात व पार्टी करून झाल्यानंतर कचरा शेतात इतरत्र टाकून दारूच्या बाटल्या फोडून काचा पसरवून जातात. शहापूर शिवार धामणे आदी परिसरात जुगार खेळ रंगात …
Read More »वडगावसह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव्याप
बेळगाव : वडगावसह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव्याप वाढलेला आहे. वारंवार मागणी करून देखील महानगरपालिका मोकाट कुत्र्यांचे बंदोबस्त करण्यात अयशस्वी ठरत आहे. संभाजीनगर वडगाव येथे पाच वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळला. तथापि वारंवार मागणी करून देखील महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांत …
Read More »‘दक्षिण’साठी रमाकांत कोंडुसकरांना जनतेचा वाढता पाठिंबा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले रमाकांत कोंडुसकर यांना जनतेचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेच्या प्रतिक्रियांचा कानोसा घेताना बहुसंख्य नागरिकांनी रमाकांत कोंडुसकर यांना पसंती दर्शविली आहे. रमाकांत कोंडुसकर यांच्यासंदर्भात बहुसंख्य नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत समितीमधून रमाकांत …
Read More »वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
चांद शिरदवाड येथील घटना; नेते मंडळींची भेट निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाडसह परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अनेक घरांवरील कौले, पत्रे, प्राथमिक शाळेवरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. याशिवाय विद्युत खांब कोण म्हणून पडले आहेत. शिवाय अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. महसूल खात्याने …
Read More »नंदिनी-अमूल वादावरून राज्यात राजकारण
भाजप-काँग्रेसची एकमेकावर टीका बंगळूर : नंदिनी ब्रँड परत घेऊन गुजरातस्थित अमूल ब्रँड कर्नाटकात लोकप्रिय करण्याचा सरकारचा प्रयत्न असून याला राजकीय वळण लागले आहे. सत्ताधारी भाजप डेअरी ब्रँड नंदिनीला बुडवण्याचा डाव रचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपल्या राजकीय स्वार्थासाठी अमूल ब्रँडचे राजकारण सुरू केल्याचा आरोप मुख्यमंत्री …
Read More »मुरलीधर पाटील खानापूर समितीचे अधिकृत उमेदवार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी विकास बँकेचे विकास बँकेचे चेअरमन अध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांना घोषित करण्यात आली आहे . शनिवारी येथील म. ए. समिती संपर्क कार्यालयात 62 सदस्यांच्या निवड कमिटीची बैठक झाली. व मतदान यंत्रणेद्वारे निवड करण्याचा निकष ठरवण्यात आला. खानापूर तालुका म. ए. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta