खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे आबासाहेब दळवी यांनी आज खानापूर विभाग समिती निवड समितीकडे आपला विनंती अर्ज सादर केला आहे. यावेळी शिवाजी पाटील (मणतुर्गे), अरुण देसाई (नेरसे), ईश्वर बोबाटे (मणतुर्गे), बाळासाहेब शेलार (मणतुर्गे), राजाराम देसाई (हलशीवाडी), खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, …
Read More »काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, अनेक नेत्यांना धक्का; विनय कुलकर्णी, काकासाहेब पाटील यांना लॉटरी
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. या दुसऱ्या यादीमुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत धारवाडमधून माजी मंत्री विनय कुलकर्णी, निपाणीतून माजी आमदार काकासाहेब पाटील, गोकाकमधून भाजपचे राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी यांचे दूरचे नातेवाईक डॉ. महांतेश …
Read More »माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांचा समितीकडे अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून निलजी येथील रहिवासी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र चुडामणी मोदगेकर यांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. गुरुवार दिनांक 6 …
Read More »कोगनोळी टोलवर १ कोटी ५० लाख जप्त
पोलिसांची कारवाई : एक ताब्यात कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये १ कोटी ५० लाख रुपये सापडल्याची घटना बुधवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. अशोक गंगाधरशेठ या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …
Read More »हॉकी बेळगावतर्फे १० एप्रिलपासून हॉकी प्रशिक्षण शिबिर
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव सारख्या ठिकाणी अनेक हॉकीपटूंनी आपल्या अप्रतिम कौशल्याने आणि तल्लख प्रतिभेने ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र अलीकडे हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह कमी झाला असून बेळगावने हॉकीसाठी असलेली ख्याती गमावली आहे. ही खेती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांना केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त …
Read More »सीमा नाक्यावर २ हजार वाहनांची तपासणी
विधानसभा निवडणुक : बंदोबस्त कडक कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक केला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी करून व तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये या ठिकाणी रोख रक्कम व …
Read More »समिती उमेदवारीसाठी रमाकांत कोंडुसकर उद्या अर्ज दाखल करणार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर हे विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता समितीकडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनंती अर्ज दाखल करणार आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी होण्यासाठी तगड्या उमेदवाराची गरज आहे. रमाकांत कोंडूसकर निवडणूक …
Read More »बेळगाव दक्षिण, उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निश्चित?
बेळगाव : उमेदवार जाहीर करण्यात अव्वल असणाऱ्या काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवार यादीच्या घोषणेची तयारी केली असून बेळगावमधील दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या उमेदवाराची निवड केल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. बेळगाव दक्षिणमध्ये प्रभावती चावडी आणि उत्तरमध्ये राजू सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप …
Read More »समितीकडे आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून मन्नुर येथील आर. एम. चौगुले यांनी आज अर्ज केला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. बुधवार दिनांक पाच रोजी अर्ज …
Read More »ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा : प. पू प्राणलिंग स्वामीजी
निपपाणी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि निपाणी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून तहसिलदर प्रविण कारंडे यांना निवेदन देण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाअध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी यावेळी म्हणाले की, ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर जो हुबळी येथे अज्ञान समाजकंटकानी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा आम्ही विश्व हिंदू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta