कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी संप करणार्या सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाने दणका दिला. संपाचा सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांचे संपकाळातील वेतन कापले जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी-शिक्षकांच्या पगारातून सुमारे 1,200 कोटी रुपयांची कपात …
Read More »आजपासून आयपीएलचा रणसंग्राम
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 ला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलला उद्घाटन सोहळा म्हणजे ओपनिंग सेरेनमीसह सुरुवात होणार आहे. सुमारे पाच …
Read More »आता लक्ष उमेदवार यादींकडे; सर्वच पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रीयेला वेग
इच्छुकांचे जोरदार लॉबिंग बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यातील काँग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, ईच्छुक उमेदवारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून राजकीय क्षेत्रात औत्सुक्य वाढले आहे. कॉंग्रेस, …
Read More »अमेरिकेच्या आर्मीची दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकली, अनेक जणांचा मृत्यू
अमेरिकेत आर्मीच्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सची एकमेकांना धडक होऊन अपघात झाला असल्याची माहिती यूएस आर्मीने दिली आहे. ही घटना केंटकी येथे बुधवारी रात्री घडली. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स केंटकीमध्ये नियमित सरावादरम्यान उड्डाण करत होते, त्याचदरम्यान त्यांची टक्कर होऊन त्यांना आग लागली. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. …
Read More »फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना; २५० जणांनी भरलेल्या बोटीला आग, ३१ जणांचा मृत्यू, ७ बेपत्ता
दक्षिण फिलिपाइन्समध्ये गुरूवारी (दि. ३०) मोठी दुर्घटना घडली. २५० जणांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अचानक आग लागल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला तर, ७ जण बेपत्ता झाल्याची माहिती एपीएफ न्यूजने दिली आहे. बोटीला अचानक आग लागल्याने बोट बुडून ही दुर्घटना घडल्याचे फिलिपाइन्स प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फिलिपाइन्स कोस्ट गार्ड्स (PCG) ने …
Read More »शिवकुमार यांच्या महत्त्वाकांक्षेची अडचण नाही, पण मुख्यमंत्री पदासाठी…; सिद्धरामय्यांचा दावा
बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ११३ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. राजकीय समीकरणे ही राज्यातील विभागांप्रमाणे वेगवेगळी आहेत. मात्र काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत सुरू झाली असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधान केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी …
Read More »विधानसभेत पॉर्न बघत होता भाजप आमदार; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका जिंकत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केली आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार विधानसभेच्या अधिवेशन सत्रादरम्यान सभागृहात बसून मोबाईलवर पॉर्न पाहाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्रिपुरा विधानसभेतील आज (३० मार्च) चाच …
Read More »बेळगावात रामनवमी भक्तिभावाने साजरी
बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात आज रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात येतीय. यानिमित्त भक्तांनी श्रीराम मंदिरात मनोभावे पूजा करून मर्यादा पुरुषोत्तमाला नमन केले. बेळगाव शहरात आज रामनवमीनिमित्त भक्तिभावाचा पूर ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरात आज पहाटेपासूनच अबालवृद्ध भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. बेळगाव शहरातील …
Read More »सनातन धर्माला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही : सरसंघचालक मोहन भागवत
नवी दिल्ली : सनातन धर्म फार पूर्वीपासून होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आपण आपल्या आचरणाने लोकांना ‘सनातन’ समजले पाहिजे. सनातन धर्म काळाच्या कसोटीवर उतरला असल्याने त्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (दि. ३०) केले. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे ‘संन्यास …
Read More »रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण पडले
इंदूर : देशभरात आज रामनवमीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta