नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या विपरीत निकालांचा परिणााम होऊ नये म्हणून या वर्षअखेरीस होणार्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणुका घेण्याचा भाजप विचार करत आहे. तसे झाल्यास 2024 च्या एप्रिल महिन्याऐवजी चार महिने आधीच म्हणजे 2023 च्या अखेरीसच लोकसभेची निवडणूक होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे अभिनंदन!
बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटून नूतन मंत्रिपदासाठी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, …
Read More »दिग्गज ढेफाळले, टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट, जाडेजाची एकाकी झुंज
ओव्हल : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 151 अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे 29 धावांवर आणि श्रीकर भरत 5 धावांवर खेळत होते. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तीन बाद 327 धावांवरून पहिल्या डावात सर्व बाद ४६९ धावांची मजल मारली. …
Read More »महात्मा गांधी वाचनालय आणि सामाजिक संस्थेतर्फे गुणगौरव सोहळा
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आयोजिलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक निलेश शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रामपंचायतच्या सदस्या रेणू गावडे, प्रमुख वक्त्या म्हणून टिळकवाडी बेळगाव …
Read More »ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १२ रोजी आरक्षण सोडत
आतापासूनच नेते मंडळीकडे फिल्डिंग; राजकीय हालचालींना वेग निपाणी (वार्ता) : ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण आले होते. सध्या अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून त्यानंतर आता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा आरक्षण प्रक्रिया पार पडणार …
Read More »शिवप्रेमी ओंकार भिसेच्या कुटुंबियाला शासनाने मदत द्यावी : देवेंद्र गायकवाड
रायगड (नरेश पाटील) : रायगड किल्ले येथील महाराष्ट्र शासनतर्फे आयोजित शिवराज्यभिषेक सोहळ्याला संकेश्वर येथील शिवप्रेमी ओंकार भिसे हजर होता. किल्ला चढताना उष्माघाताने त्याचे वाटेतच निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ओंकारला जीव गमवावा लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे ताबडतोब आर्थिक मदत ताबडतोब मिळण्याची मागणी मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी …
Read More »निपाणी बंदचे आवाहन मागे; उद्या सर्व व्यवहार सुरळीत
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे दोन दिवसापासून निपाणी शहरातील वातावरण तनावग्रस्त बनले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध हिंदू संघटनांनी शुक्रवारी (ता.९) बंदची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (ता.८) सायंकाळी बैठक होऊन शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करून शुक्रवारी (ता.९) पुकारलेला बंद मागे घेण्यात …
Read More »खानापूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर
उद्योग, महसूल, आरोग्यमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे संबंधित खात्यांच्या नूतन मंत्र्यांचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी बुधवारी (दि. ७) बंगळूरमध्ये उद्योग …
Read More »कर्नाटक राज्य स्पर्धेत कु. वैभव पाटील याला दोन सुवर्णपदके
खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे. बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. …
Read More »बेनकनहळ्ळीत बोगस डॉक्टरवर छापा; दवाखाना सील
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात बोगस डॉक्टरवर छापा टाकून त्याचा दवाखाना सील करण्यात आला. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश बी कोणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी आणि जिल्हा आयुष अधिकार्यांच्या पथकाने आज राजू एम. पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta