बेळगाव : राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचे नवे मंत्री म्हणून शपथ घेतलेले सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावात येणार आहेत. एकत्र येणार्या दोन्ही मंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले असून शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 20 मे रोजी सतीश जारकीहोळी आणि 27 मे रोजी लक्ष्मी …
Read More »राजस्थानात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे थैमान; १३ जणांचा मृत्यू
जयपूर : उत्तर भारत आणि पाकिस्तान-पंजाब सीमेवर तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम राजस्थानात दिसत आहे. राजस्थानात गेल्या चार दिवसांपासून वादळी वारे, गारपीठासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. फतेपूर शहरात ४ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४ दिवसांमध्ये शहरामध्ये १०६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.तर आज ( दि. …
Read More »गवसेजवळ ११ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
आजरा : गवसे (ता.आजरा) जवळ आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी आज (दि. २७) जप्त केली. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात …
Read More »खाते वाटपाची यादी बनावट; काँग्रेसचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. आता जी यादी फिरत आहे ती बनावट असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने आता याबाबत ट्विट केले आहे. सोशल मीडिया आणि काही मीडियावर अकाउंट शेअरिंगबद्दलची बनावट यादी व्हायरल झाली आहे. तसेच खाती शेअर करू नका, कोणाचेही अनुमान ऐकू …
Read More »निपाणीतील झाडे अर्जुनी देवराईत!
पर्यावरण प्रेमींनी रोखली वृक्षांची कतल: ५० झाडांचे केले पुनर्रोपण निपाणी (वार्ता) : येथील बेळगाव नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील ७५ पेक्षा जास्त झाडांची कतल करून लोखंडी विमान बसवण्याच्या प्रक्रियेचा विरोध केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवत प्रशासनाने झाडे तोडली. पण पर्यावरण प्रेमींनी ही झाडे जेसीबीच्या साह्याने मुळासकट उपटून …
Read More »सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम तर लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण खाते
कर्नाटक मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर बेंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व …
Read More »बेळगावला दुसरे मंत्रिपद: लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज (दि.२७) मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या दोन दिवासांपासून राज्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. बेळगावमधून कोणाला मंत्री मिळणार …
Read More »स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार; संभाजीराजेंची मोठी घोषणा
पुणे : स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. आज पुणे येथे स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर करण्यात आला. पुणे येथे स्वराज्य संघटनेचे आज पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी संभाजीराजेंच्या हस्ते स्वराज्य भवनाचं लोकार्पण …
Read More »सांगली – तांदुळवाडीत नदीत बुडून दोन मावस भावांचा मृत्यू
इटकरे : -वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे नदीकाठी वैरण आणण्यासाठी गेलेल्या सख्या मावस भावांचा वारणा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. शनिवारी सकाळी दोघांचे मृतदेह नदीपात्रात सापडले. अमोल प्रकाश सुतार (वय १६, रा. तांदुळवाडी) व रविराज उत्तम सुतार (वय १२ रा. सदाशिवगड, राजमाची, ता. …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta