रामदुर्ग : क्रुझर व दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कडलीकोप्प (ता. रामदुर्ग जि. बेळगाव) नजीक हा अपघात झाला. महानिंग नांजप्पा अचमट्टी (वय २५ रा. भाग्यनगर रामदुर्ग) रफिक चलवादी (वय २६, रा. मड्डीगल्ली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर उन्नीस मुहम्मद …
Read More »जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. यांची बदली
बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भोयर हर्षल नारायणराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. शनिवारी राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या …
Read More »मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार, भुजबळ यांची भेट
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ आणि जयंतराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘मुंबई चलो’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा …
Read More »एनसीसीमुळे जीवनाचा पाया भक्कम
कर्नल संजीव सरनाईक : छात्रसेना व्हाईट आर्मीचा पारितोषिक समारंभ निपाणी (वार्ता) : देशसेवेचे स्वप्न पाहत असताना खडतर परिश्रम आणि उच्च प्रतीच्या त्यागाची तयारी आपण ठेवली पाहिजे. मगच आपण उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी एनसीसी मध्ये पाया भक्कम केला जातो. शिस्त लावल्याने आपण देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ शकतो. यामध्ये देवचंद …
Read More »निपाणीत महालक्ष्मीची पालखी मिरवणूक
हत्ती, घोडे, बँड पथकाचा समावेश : तब्बल १४ तास मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. त्यानिमित्त भाविकांची दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे. रविवारी दुपारी महालक्ष्मीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक पाहण्यासह दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या मिरवणुकीत हत्ती, …
Read More »बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल; इंदूरमध्ये होणार सामना
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून त्यापूर्वी तिसर्या सामन्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना जो धर्मशाला …
Read More »गोकुळकडून दूध खरेदी दरातही दरवाढ; नव्या दराची अंमलबजावणी सुरु
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संघाकडून दूध विक्री दरात वाढ करुन ग्राहकांना झटका दिला असला, तरी म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करत उत्पादक शेतकर्यांना दिलासा दिला आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरवाढीचा निर्णय झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील …
Read More »मॅरेथॉन स्पर्धेत खानापूर तालुक्याचे सुयश
खानापूर : गोवा बोरी येथे 5 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम श्री. कल्लाप्पा तिरवीर मौजे तोपिनकट्टी यांनी माऊंटेशन रन 15 किलोमीटर पन्नास वर्षावरील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला महाराष्ट्र पंढरपूर येथे 5 फेब्रुवारी रोजी कुमार वेदांत होसुरकर तोपिनकट्टी पाच किलोमीटर मॅरेथॉन मध्ये 14 वर्षाखाली द्वितीय क्रमांक मिळविला माघ वारी निमित्त या …
Read More »बोरगाव बस स्थानकात महिलेचा दीड लाखाचा ऐवज लंपास
चार तोळ्यांचे सोन्याच दागिने : सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : कुरुंदवाडहून आजराकडे जात असताना बोरगाव बस स्थानकावर महिलेची पर्स मधील सुमारे दीड लाख किमतीचे चार तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच संबंधित महिलेने आक्रोश केला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेश्मा अस्लम शेख या गृहिणी …
Read More »भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सध्या अंतिम टप्प्यात
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा 34,000 च्या पुढे पोहोचला असून 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी रोजी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. यानंतरही भूकंपाचे अनेक धक्के बसले. यामुळे तुर्कीतील दहा शहरं उद्ध्वस्त झाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta