निपाणी : कोगनोळी येथील प्रसिद्ध मुर्तीकार, शिल्पकार अमित डोंगरसाने यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 11 फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा तयार केला असुन नुकताच तो कर्नाटकातील बिदर तालुक्यातील गोरटा या गावी रवाना झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक …
Read More »७.५ लाखांहून अधिक मद्यसाठा जप्त
उद्यमबाग पोलिसांची कारवाई बेळगाव : बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून ७,५२,२६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळील एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. मजगाव परिसरात पाचव्या रेल्वे गेटनजीक एका वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती …
Read More »म. ए. समिती आयोजित “शेतकरी मेळावा” उद्या; राजू शेट्टी यांची उपस्थिती
बेळगाव : 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. …
Read More »रिक्षा चालकाच्या मुलीला एंजल फाउंडेशनचा मदतीचा हात
बेळगाव : बेळगाव शहरातील कोनवाळ गली येथील एका रिक्षाचालकांच्या मुलीला शिक्षणासाठी हातभार लावत एंजल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देऊ केला आहे. एंजल फाउंडेशनच्यावतीने मीनाताई बेनके यांनी सदर मुलीची शाळेची फी भरून तिच्या पुढील शिक्षणासाठी मोलाचा हातभार लावला आहे. मुलांना शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना कोणालाही, कोणत्याही समस्या उद्भवू नयेत, …
Read More »परम पूज्य स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक स्वामीजी यांचे देवलोकगमन
बेळगाव (प्रतिनिधी) : दिगंबर जैन मठ – श्रवणबेळगोळ चे परम पूज्य स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक स्वामीजी यांचे गुरुवार दि. २३ मार्च रोजी सम्यक समाधीपुर्वक देवलोकगमन झाले. ३ मे १९४९ रोजी वारंगा येथे जन्मलेल्या स्वमैजीनी वयाच्या विसाव्या वर्षी दीक्षा घेतली व एकविसाव्या वर्षी भट्टारक पीठावर विराजमान झाले. लहानपणापासून त्यांचा कल जैन …
Read More »कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ पाडवा यात्रा संपन्न
लाखो भाविकांची उपस्थिती : दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : श्री हलसिद्धनाथ महाराज की जय, चांगभलंच्या जयघोषात, खारीक, खोबरे भंडाऱ्याची उधळण करत आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दोन दिवसात लाखो भाविकांनी हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …
Read More »शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास ‘रयत’तर्फे आंदोलन
राजू पोवार :शेंडूर जनजागृती संस्थेचा वर्धापन दिन निपाणी/(वार्ता) : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेंडूर येथे होऊ घाललेल्या पवनचक्की प्रकल्पामुळे शेतकयांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि रयत संघटनेने त्याला विरोध दर्शविलेला आहे. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन काम थांबविण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकरी व ग्रामस्थांना …
Read More »महिलांच्या एकीमुळेच समाजात बदल शक्य : धनश्री पाटील
निपाणीत हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : कुटुंब आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तरीही अजूनही महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतच आहेत. आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. सर्वसामान्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाने अनेक उद्योग व्यवसाय उपलब्ध केले आहेत. त्याचा शेकडो महिलांना लाभ होत आहे. …
Read More »प्रगतिशीलमध्ये शुक्रवारी शहीद भगतसिंग यांच्यावर व्याख्यान
बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 24 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या स्मॄति दिनानिमित्त निवॄत्त शिक्षक सुभाष कंग्राळकर यांचे शहीद भगतसिंग यांच्यावर व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे. गिरीश कॉम्प्लेक्स रामदेव गल्ली कार पार्किंग एरिया …
Read More »खानापूर नगरपंचायतीची कारवाई, फुटपाथवरील दुकानाचे स्टॅन्ड फलक काढण्यावरून गोंधळ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचातीकडून खानापूर शहरातील बेळगांव पणजी महामार्गावरील दुकानाचे स्टॅन्ड फलक पूर्वकल्पना न देताच गुरूवार दि. २३ रोजी काढण्यास प्रारंभ करताच नेल्सन बुक स्टॉलचे मालक जाॅर्डन गोन्सालवीस आणि खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटार यांच्यासह कर्मचाऱ्यांत वादावादीचे प्रसंग घडून आले. खानापूर नगरपंचायतीने दुकानदाराचे स्टॅन्ड फलक काढण्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta