निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय नेते करणार राज्याचा दौरा बंगळूर : गुजरात निवडणुकीनंतर भाजप नेत्यांनी आता कर्नाटक निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे केंद्रीय नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याला भेट देऊन भाजपच्या मेळाव्यात भाग घेणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात …
Read More »शहीद जवान राजेंद्र कुंभार अमर रहे!
साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत …
Read More »19 डिसेंबर रोजी शेतकरी संघटना हजारोंच्या संख्येने घालणार सुवर्णसौधला घेराव!
बेळगाव : येत्या 19 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य रयत संघटन आणि हसीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रयत संघटनेचे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली. बेळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या आंदोलनाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना जास्त खोटे …
Read More »चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक; शाई फेकणारे तिघे ताब्यात
पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील …
Read More »विराटने मोडला रिकी पॉंटिंगचा विक्रम, वनडेत ४० महिन्यांनी केले शतक
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत कमाल करून दाखवली. विराटने वनडेमधील ४४वे शतक पूर्ण केले. विराटच्या बॅटमधून ४० महिन्यानंतर वनडेमध्ये शतक आले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या. त्याने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत विराटने ईशान किशनसोबत २९० धावांची …
Read More »लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन
मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर …
Read More »आम आदमीचा विजय म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीची पोचपावती
डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत विजयोत्सव निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे महानगर पालिकेतील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने १३४ आशा मोठ्या संख्या बळाने सत्ता स्थापन केली. दिल्ली येथे सर्व स्तरावर परिवर्तनास सुरवात झाली आहे. दिल्ली येथील नागरिकांना आम आदमी पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा ८ वर्षांपासून चा अनुभव …
Read More »आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर या : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी …
Read More »शाॅर्टसर्किटने रामापूर गावातील घराला आग, लाखोचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : रामापूर (ता. खानापूर) गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला शनिवारी पहाटे शाॅर्टसर्किटने आग लागल्याने घरच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले. घरचे मालक मन्सूर हे बॅटरी दुरूस्तीचे काम करतात, अशी माहिती समोर आली आहे. केरळ बॅटरी दुरूस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शाॅर्टसर्किटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta