कोल्हापूर (प्रतिनिधी) : 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले बेळगाव (कर्नाटक) येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …
Read More »सप्तसुरांच्या तालात, भजन गायन स्पर्धेचा शानदार शुभारंभ
बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे खुल्या भव्य भजन गायन स्पर्धेचे कर शनिवारी सायंकाळी शानदार शुभारंभ झाला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सात भजनी मंडळांनी सुरेल स्वरात भजन आणि गवळण सादर करत …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन
मुंबई : सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तबस्सूम यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू होते. काही भाग पूर्ण …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे चित्रकला व हस्तकला स्पर्धा उत्साहात
खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित चित्रकला व हस्तकला स्पर्धा शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे श्री. बाळू बस्ती यांनी आपल्या मनोगत आतून कौतुक केले. …
Read More »खानापूर म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा उद्यापासून
खानापूर : उद्या रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी इदलहोंड ग्रामपंचायत व निट्टूर ग्रामपंचायतमध्ये म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार असून याची सुरुवात अनुक्रमे खेमेवाडी, माळअंकले, झाडअंकले, सिंगीनकोप, इदलहोंड, निट्टूर व त्यानंतर रात्री 8 वाजता सांगता गणेबैल येथे होणार आहे, तर सोमवार दिनांक 21 …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात ग्रंथालयाचे चौकट पूजन
बेळगाव : जीवनात ध्येय ठेवून वाटचाल कराल तर यशाची शिखरे नक्कीच लांब नाहीत. यश तुमच्या हातात आहे कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी तुमच्यात हवी आहे. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या महाविद्यालयाने पुष्कळ काही मला दिले आहे ते कदापी विसरु शकत नाही. नोकरी करून स्वतःत गूरपडून घेण्यापेक्षा होतकरू विद्यार्थ्यांसाठी …
Read More »निधर्मी जनता दलात जाण्याचा प्रश्नच नाही : रमेश जारकीहोळी
बेळगाव : मी कदापि निधर्मी जनता दलात जाणार नाही असे सांगत रमेश जारकीहोळी यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. रमेश जारकीहोळी निजदमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय व्यासपीठावर होती. मात्र आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत. कदाचित लवकरच भाजप आपल्याला एखादी महत्त्वाची जबाबदारीही सोपवेल, असा विश्वास व्यक्त …
Read More »आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : कर्नाटक उत्तर पश्चिम शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (BET) खेल का वज्र महोत्सव – आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी ट्रस्टच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या बरोबरीने करण्यात आले. सुरेश पाटील, केएमएफ बेळगावचे संचालक आणि श्री गुरुराज कल्याणशेट्टी, सीपीआय …
Read More »राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी …
Read More »कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेची मुलांसह आत्महत्या
सौंदत्ती : कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह नवलतीर्थ जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली. सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या वतनाळ गावानजीक नवलतीर्थ जलाशयात तीन मृतदेह आढळून आले. शशिकला उर्फ तनुजा परसप्पा गोडी (वय 32 रा. चुंचनूर, ता.रामदुर्ग) या महिलेने मुलगा सुदीप (वय ४ वर्षे) आणि मुलगी राधिका (वय 3 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta