विजयपूर : अलीकडे काही सहकारी पतसंस्था राजकीय लाभासाठी, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देशाने सुरू करण्यात येत आहेत किंवा चालविण्यात येत आहेत हे योग्य नसून सहकारी क्षेत्रात राजकारण असू नये असे मत सहकार भारती कर्नाटक राज्य अध्यक्ष राजशेखर शिलवंत यांनी व्यक्त केले. विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात …
Read More »निपाणीत उद्यापासून ‘अरिहंत’ चषकास प्रारंभ
राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉल स्पर्धा : स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता): अर्जुन नगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार ता.२२ ते बुधवार ता.२४ अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी शुक्रवारी …
Read More »कोगनोळी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
कोगनोळी : येथील संयुक्त वार्ड नंबर तीन मधील ग्रामस्थ, युवक यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पुतळा पूजन करून अभिवादन करण्यात आले. राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भगवा चौक परिसराची स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. यावेळी माजी सैनिक बाबुराव गायकवाड, सचिन इंगवले, उद्योगपती शहाजी चव्हाण, यांच्यासह संयुक्त वार्ड नंबर 3 …
Read More »‘मराठा मंडळ’च्या फूड फेस्टिवलमध्ये अनेक पदार्थांचा घमघमाट
विद्यार्थ्यांनी बनवले अनेक पदार्थ : मान्यवरांनी घेतली चव निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी मधील हौशाबाई विठ्ठलराव कदम मराठी विद्यानिकेतन मराठा मंडळ संचलित, बालवाडी विभाग, विठ्ठलराव कदम मराठी विद्यानिकेतन आणि मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झंकार – २०२३’ हा वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत ‘फूड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी …
Read More »हिंदू कार्यकर्त्यांची हत्या खपवून घेतली जाणार नाही
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा इशारा: तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : हिंदू संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि हिंदू नेत्यांवर हल्ले आणि हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ८ जानेवारी २०२३ रोजी आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील लोवीरपुरा येथे शंभू कैरी या १६ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची एका जिहादीने निर्घृणपणे चाकू भोसकून हत्या केली. …
Read More »गुंजी सीआरसी केंद्रात कलिका हब्ब उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) सीआरसी केंद्रातील सर्व शाळांच्या वतीने इयत्ता चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्याकरिता कलिका चेतरीकेचा एक भाग असलेला कार्यक्रम म्हणून कलिका हब्ब कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी गुंजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा गुंजी येथे बुधवारी करण्यात आले. प्रारंभी गावातून दिंडी पालखी फिरवण्यात आली. त्याचबरोबर झांज पथक, …
Read More »खानापूर जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम बीएसएनएल केबलमुळे विलंब
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम केवळ बीएसएनएलची केबल संबंधित खात्याने वेळीच न काढल्याने अर्धवट राहिले. याबाबतची माहिती अशी, यंदा जत जांबोटी मार्गाचे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम २० कोटी रूपये खर्चून करण्यात आले. मात्र खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. यासाठी …
Read More »येळ्ळूरमध्ये छत्रपतींच्या नव्या मूर्तीची होणार प्रतिष्ठापना!
बेळगाव : येळ्ळूर गावातील पाटील गल्ली येथील शिवाजी महाराजांची मूर्ती जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन अश्वारूढ मूर्ती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवानंद मठपती यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील पाटील वाडीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार्या छत्रपती शिवरायांच्या नव्या अश्वारूढ मूर्तीची शहरातील शिवाजी उद्यानापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माहिती देताना …
Read More »मराठा मंडळ महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न
खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर व FOCTAG व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19/01/2023 रोजी म. म. महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. श्रीमती जे. के. बागेवाडी व प्रमुख अतिथी म्हणून खानापूर मधील नामांकित वकील श्री. विलास …
Read More »येळ्ळूर येथे राष्ट्रीय ग्रामीण उद्योगखात्री अंतर्गत रोजगार कामांना सुरुवात
बेळगाव : येळ्ळूर येथे आजपासून राष्ट्रीय ग्रामीण उद्योगखात्री अंतर्गत रोजगार कामांना सुरुवात आज येळ्ळूर ग्राम पंचायतकडून सुळगे रोड येळ्ळूर येथे रोजगार कामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच सर्व 150 रोजगारांना चॉकलेट देऊन कामाला सुरुवात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta