दर्शनाला लांबचलांब एक कि.मी रांगा.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. अदमासे एक लाख भाविकांनी निलगार गणपतीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. उद्या सोमवार दि. १९ रोजी निलगार गणपतीचे विसर्जन होणार असल्याने शनिवार आणि रविवारी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी …
Read More »दोघा सोनारांना दरोडेखोरांनी लुटले!
बेळगाव : गोकाक (जिल्हा-बेळगाव) मधील आपले सोन्याचे दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला दुचाकीवरून जात असताना राज्य महामार्गावर 8 दरोडेखोरांच्या टोळक्याने व्यापाऱ्यांवर हल्ला करून अर्धा किलो सोने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. घटप्रभा पोलीस स्थानक कार्यक्षेत्रांतर्गत शुक्रवारी साडे आठ-नऊच्या सुमारास ही घटना …
Read More »तैवानमध्ये भूकंप; रस्त्यांना तडे, ब्रिज कोसळले, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवान : तैवानमध्ये गेल्या 24 तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी 6.8 रिश्टर स्केल …
Read More »डिसेंबर अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन : आमदार अनिल बेनके
बेळगाव : डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शनिवारी बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये बेळगांव येथे हिवाळी अधिवेशन होणार असून त्यावेळी बेळगांव शहरात प्रगतीपथावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे …
Read More »बोरगाव ’अरिहंत’ने ठेवीच्या एक हजार कोटीचा टप्पा ओलांडला
संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील : बोरगाव अरिहंत संस्थेची 32 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांच्या हितासाठी 1990 साली ज्या उद्देशाने आपण संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर भाजपाकडून आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर (तानाजी गोरल) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासून खानापूर तालुका भाजपाकडून तालुक्यात पुढील पंधरा दिवस अनेक उपक्रम राबविण्यात येत असून काल सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली व चौकात पेढे वाटून तसेच सर्व कार्यकर्त्यांना मोदी चहा देण्यात येऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आज त्याचाच एक …
Read More »निपाणीतील जाधवमळा वाणी मठाला वाली कोण?
निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या हद्दीत असणार्या व निवडणुकीपूरता वापर होणार्या जाधव मळ्यातील लोकांची परिस्थिती आदिवासी लोकांच्या सारखी झालेली आहे, लकडी पुलाजवळील पूल सखल भागात असल्यामुळे वाहतुकीस हा पूल धोकादायक बनलेला आहे, ऊस वाहतुक, तंबाखू वाहतूक, बुरुम वडविणारे डपंर वाहतूक तसेच किरकोळ वाहने चालवणे देखील अवघड झालेले आहे, त्याचबरोबर लकडी पूल …
Read More »मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल
मोहाली : पंजाबच्या मोहालीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं …
Read More »शर्यतीचा बादशाह “नाग्या” बैलाचे निधन
शर्यत प्रेमींतून हळहळ बेळगाव : संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत नाव केलेल्या “नाग्या” या बैलाचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाची वार्ता बेळगाव परिसरात समजताच शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. वडगाव येथील शर्यत प्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी 21 वर्षांपूर्वी “नाग्या” याला 1 लाख 62 हजार रुपयाला अंकलगी येथून …
Read More »‘रवळनाथ’ची कामगिरी सहकाराला मार्गदर्शक
प्राचार्य डॉ. पी.एम. हेरेकर : निपाणी शाखेत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : अवघ्या २५ वर्षात १० शाखा आणि ३६५ कोटी ठेवींचा टप्पा पार केलेल्या तसेच आधुनिक डिजीटल बँकींग प्रणाली घेऊन कामकरणारी रवळनाथ हौसिंग फायनान्सची कामगिरी संपूर्ण सहकारी जगताला मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार निपाणी शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta