कोल्हापूर : गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कर्नाटक जलसंपदा विभागाकडून अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले आहे. त्यामुळे अलमट्टी धरण 100 टक्के भरले आहे. अलमट्टी धरणात पाणीसाठा 123.01 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन ही अत्यंत …
Read More »तुमकूर जिल्ह्यातील शिरा येथे भीषण अपघात; 9 ठार
१३ जण जखमी, केंद्र, राज्याकडून अनुक्रमे दोन, पाच लाखाची मदत बंगळूर : तुमकुरपासून जवळच असलेल्या एनएच-४८ वर बालेनहळ्ळी गेट येथे गुरुवारी पहाटे एका क्रूझर जीपने ट्रकला धडक दिल्याने चार महिला आणि दोन मुलांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि तेरा जण जखमी झाले. बळी पडलेले सर्व मजूर होते आणि …
Read More »दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर निपाणीत गोविंदांचा थरार!
एकाग्रता, शिस्त, सातत्य : अंगमेहनत, धाडसाचा अनुभव निपाणी (विनायक पाटील) : कोरोना महामारीपूर्वी मुंबई, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज, पुणे शहरापर्यंत मानाच्या अन् लाखोंच्या हंड्या फोडणारी नावाजलेली गोविंदा पथके पुन्हा एकदा सज्ज झाली होती. बुधवारी (ता.24) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळतर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ’गो गो गोविंदा…’ …
Read More »निपाणी महादेव मंदिरात श्रावण समाप्ती
महिन्याभरातील धार्मिक कार्यक्रमाची सांगता : महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : श्रावण महिना निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.24) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी केली संस्थेचे संचालक प्रवीण बागेवाडी, वज्रकांत सदलगे आणि अनिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. …
Read More »नेरसा गवळीवाडा येथे झाडाला लटकवलेल्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
खानापूर : एका नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या नेरसा गवळीवाडा येथे उघडकीस आली आहे. आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक ठेवल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला कळवले. 108 रुग्णवाहिका बोलावून अर्भकाला खानापूर …
Read More »करंबळ प्राथमिक मराठी शाळेचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूनी गुंजी येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील सांघीक खेळात मुलाच्या कब्बडी संघाने प्रथम क्रमांक, तर मुलाच्या व्हाॅलीबाल संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तीक स्पर्धेत स्पर्धेत ज्ञानेश्वर गाडी याने २०० मीटर धावणे …
Read More »जांबोटीतील राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटीतील (ता. खानापूर) गावच्या राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर राजवाडा रस्त्याच्या सीसी रोडसाठी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या फंडातून या निधी मिळाला असुन …
Read More »आमदार अनिल बेनके व प्रशासनाने केली विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी
बेळगाव : आज बेळगावचे उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच श्री लोकमान्य गणेश उत्सव महामंडळ यांच्यावतीने श्री गणेश उत्सवाचा समस्यांबद्दल सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आज बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच श्री गणेश उत्सव मिरवणूकीच्या मार्गावरील समस्यांबद्दल पाहणी करण्यात आली. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील, …
Read More »टक्के कमिशनसंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार करा : मुख्यमंत्री बोम्मई
विरोधी पक्षनेत्यांना कंत्राटदार संघटनेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा बंगळूर : कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेच्या सरकारी कंत्राटांमध्ये ४० टक्के कमिशनच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यास सांगितले. कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांना निवेदन देऊन कमिशनच्या तक्रारीवर …
Read More »संकेश्वरात बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू
संकेश्वर (महंमद मोमीन): संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. गेली दोन वर्षे झाली कोरोनाच्या जाचक नियमांमुळे बाप्पांचा उत्सव भक्तगणांना दिमाखात साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धामधुमीत साजरा करण्याची आतापासूनच तयारी चाललेली दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी, देखावा आणि बाप्पांच्या आगमनाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta