नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची चिंता सध्या देशाला लागून राहिली आहे. देशातून त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्याची माहिती मिळत आहे. मात्र श्रीवास्तव यांच्या परिवाराने अद्याप आशा सोडलेली नाही. ते एक …
Read More »दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा
नवी दिल्ली : सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार …
Read More »सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून मयत सभासदांच्या वारसांना सहाय्यधन
सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून मयत सभासदांच्या वारसांना सहाय्यधन व अंत्यविधी निधीचे संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी संघाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्याबरोबरच जे संघाचे सभासद मृत्यू …
Read More »कागदपत्रे मराठीतून देण्यासंदर्भात हलशी ग्राम पंचायतीला समितीच्या वतीने निवेदन
खानापूर : हलशी ग्राम पंचायत हद्दीतील चारी गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून सर्व प्रकारची माहिती आणि कागदपत्रे मराठीतून द्यावीत अन्यथा येणाऱ्या काळात पंचायतीला जाब विचारला जाईल, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हलशी ग्राम पंचायतींना दिले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील …
Read More »चंदरगी येथे कबड्डी स्पर्धेदरम्यान दोन गटात हाणामारी
बेळगाव : कबड्डी स्पर्धेदरम्यान दोन शाळांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चंदरगी येथील शाळेच्या आवारात घडली. कबड्डी स्पर्धेदरम्यान क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरू झाली. स्वरकांगी शाळेच्या प्रांगणात आज चंदरगी शाळा आणि कटकोळ शाळा यांच्यात कबड्डीचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेदरम्यान मैदानावरच तरुणांमध्ये वाद सुरू झाला. …
Read More »राज्याच्या दौऱ्यासाठी भाजपची दोन पथके
भाजपच्या बैठकीत निर्धार, निवडणुकीसाठी भाजपची रणनीती बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके राज्यातील प्रत्येकी ५० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करतील, असा निर्णय आज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रदेश भाजपचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अरुण …
Read More »कु. साई काकडेचे अपहरणकर्ते गजाआड : जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील
अपहरणकर्त्यांकडून तीन बाईक, सहा मोबाईल हस्तगत संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-गोकाक अपराध विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी संकेश्वरातील कु. साई अपहरण प्रकरणाचा केवळ दोन तासांत छडा लावण्याची अभिमानास्पद कामगिरी करुन दाखविल्याचे बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव एम. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून सहज विजय; शिखर धवन अन् शुबमन गिलची अर्धशतकं
हरारे : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा दहा गडी राखून सहज पराभव केला. सलामीवीर शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांनी १९२ धावांची भागीदारी केली. या …
Read More »दही हंडीला खेळाचा दर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर …
Read More »भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्काराने मनोहर भुजबळ सन्मानित
चंदगड (प्रतिनिधी) : सुरूते (ता.चंदगड) येथील रहिवासी व साडी येथील संत तुकाराम हायस्कूलचे अध्यापक मनोहर कृष्णा भुजबळ याना शामरंजन बहुद्देशीय फाउंडेशन, मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय संस्कृती संमेलनात समाजसेवक, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व ज्येष्ठ समाजसेविका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta