मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली …
Read More »गुलाम नबी आझाद बंडखोरी करण्याची तयारीत
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान …
Read More »७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘एसटी’ मोफत; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवासभाड्यात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता …
Read More »मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 21 रोजी सत्कार
माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची उपस्थिती बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत 90 टक्के व बारावी परीक्षेत 85 टक्के गुण घेतलेल्या 273 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 21ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे सकाळी 10. 30 वा. …
Read More »भरधाव कॅन्टरची राणी चन्नमा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक
बेळगाव : एका भरधाव कॅन्टरने रात्री 11 च्या सुमारास चन्नम्मा चौकातील राणी चन्नमा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक माहिती अशी की, काल रात्री साधारण 11 च्या सुमारास एक मालवाहू कॅन्टर क्र.KA 23, 3581 सिव्हिल इस्पितळाकडून राणी चन्नम्मा चौकाकडे भरधाव …
Read More »कॉंग्रेसच्या फ्रीडम वॉकला मोठा प्रतिसाद
बंगळूर : देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसला २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे मनोबल वाढवण्याची एक संधी प्राप्त झाली. पक्षाने आयोजित केलेल्या फ्रीडम वॉकला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेसला फ्रीडम वॉकपेक्षा चांगली संधी मिळू शकली नसती. पक्षाने या कार्यक्रमाला अराजकीय असे म्हटले असले तरी, मिरवणुकीच्या सांगता समारंभात भाजपला लक्ष्य करणाऱ्या …
Read More »एसडीव्हीएस शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिनी शानदार पथसंचलन..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेत एनसीसी छात्रांच्या शानदार पथसंचलनाने आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. एस.डी. हायस्कूल मैदानावर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी ध्वजारोहण केले. महाविद्यालयीन एनसीसी छात्रांनी शानदार पथसंचलन सादर केले. शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय पाटील यांना “भारत कर्तव्यम्” समाजभूषण पुरस्कार
पद्मश्रीकार डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात यंदाचा “भारत कर्तव्यम्” समाज भूषण पुरस्कार चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय केदारी पाटील यांना प्रदान करण्यात आला. …
Read More »मराठा मंडळमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा
बेळगाव : मराठा मंडळ बेळगाव या शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्षा सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ, मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा प्रशासकीय वर्ग, कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य, …
Read More »’अथणी शुगर्स’मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अथणी : केंपवाड येथील अथणी शुगर्स लि., च्या प्रांगणात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सौ. उज्वलाताई श्रीमंत पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कारखान्यातील सुरक्षा विभाग, येथील आदर्शन कॉन्व्हेंट स्कूल व केंपवाड येथील विद्यार्थ्यांंनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta