बेळगाव : प्रबुद्ध भारत बेळगावतर्फे रविवार दि. 7 रोजी रात्री 8.30 वाजता भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. टिळक चौक येथे होणार्या या कार्यक्रमात भारतमातेचे पूजन, निवृत्त जवान सिद्धाप्पा चांगू उंदरे, कारगिल युद्धातील हुतात्मा भरत मस्के यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी भरत मस्के यांचा सत्कार होणार आहे. पूज्य …
Read More »उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज
मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत. त्याचवेळी विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी …
Read More »अवरोळी श्री रुद्रास्वामी मठात आज भारतमाता पुतळ्याचे अनावरण
खानापूर (विनायक कुंभार) : अवरोळी येथील मठात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचा 85 इंचाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. नकाशाच्या मध्यभागी 75 इंच उंचीचा भारतमातेचा पुतळाही तयार करण्यात आला आहे. हि मूर्ती देशप्रेमीसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सकाळी 9 वाजता या मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडणार आहे, असे मठाचे चनबसव …
Read More »साक्षी, दीपकची सुवर्ण; तर अंशूची रौप्यकमाई
बर्मिंघम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साक्षी भारताची एक अनुभवी कुस्तीपटू असल्याने ती कॉमनवेल्थमध्ये सुरुवातीपासून दमदार …
Read More »अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय नाही
आ. श्रीमंत पाटील : संबरगी जनसंपर्क सभेत अधिकाऱ्यांना कडक सूचना अथणी : गटारी पाणी यासह सर्वसामान्यांना अनेक समस्या असू शकतात समस्या कोणतीही असो, एखादी सामान्य व्यक्ती अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांची समस्या तातडीने सोडवा अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. संबर्गी …
Read More »कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी
बर्मिंघम : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. भारताचं स्पर्धेतील हे सहावं सुवर्णपदक असून 21 वं पदक आहे. आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू …
Read More »शामरंजन फाऊंडेशच्या पुरस्कारांचे वितरण १६ रोजी
बेळगावात, पद्मश्री डॉ. कोल्हे यांची उपस्थिती बेळगाव : शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान सोहळा १६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगावात संपन्न होणार आहे. ‘राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव २०२२’ बॅनर अंतर्गत …
Read More »तालुका म. ए. समितीची महत्त्वाची बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 8 रोजी धरणे आंदोलन होणार आहे. त्याचे नियोजन व त्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त उपस्थिती कशी होईल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या शनिवार दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 12 वाजता आपल्या कॉलेज रोड येथील समिती कार्यालयामध्ये महत्वाची बैठक बोलविण्यात आली …
Read More »बसूर्ते गावातील रस्त्यांच्या विकासकामाचे पूजन
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बसूर्ते गावातील अंतर्गत रस्त्याच्या विकासकामांसाठी 35 लाख रुपये मंजूर झाले असून शुक्रवारी भूमीपूजनाने या रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. यावेळी बसूर्ते गावातील पंच मंडळी, एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे युवा नेते मृणाल …
Read More »ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी
धडक दिल्यावर ट्रक पलटी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला. बाळकु कोंडीबा खराडे (वय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta