बेळगाव : प्रधानमंत्री पोषण निर्माण अभियानांतर्गत माध्यान्ह न्याहरी योजनेंतर्गत शालेय मुलांना अंडी, केळी आणि शेंगदाणा चक्की वाटपाचा शुभारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील निलजी गावातील शासकीय मराठी प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हेब्बाळकर म्हणाले की, शिक्षणासोबतच माध्यान्ह न्याहरीमुळे मुलांमधील …
Read More »एमपी, महाराष्ट्रापाठोपाठ आता ममतांच्या बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ?’
कोलकाता : मध्य प्रदेश, महाराष्ट्रानंतर आता ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ राबविले जाते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते तसेच राज्यातील भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यानंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार माझे घनिष्ट असून, 21 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असे विधान …
Read More »खिळेगाव- बसवेश्वर योजना डिसेंबर अखेर पूर्ण
आ. श्रीमंत पाटील : पुरेपूर निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन अथणी : खिळेगाव -बसवेश्वर पाणी योजनेसाठी अनुदानाची कमतरता नसून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कडक सूचना दिली आहे. आपण दिलेल्या आश्वासनानुसार डिसेंबरअखेरपर्यंत ही योजना पूर्ण करू. अथणी व कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खिळेगाव-बसवेश्वर योजनेचे पाणी देणे हे आपले स्वप्न आहे आणि ते आपण कोणत्याही …
Read More »आमदारांच्या प्रयत्नामुळे स्मशानभूमीसाठी दोन एकर जागा
उगार बुद्रुकजवळील परमेश्वरवाडी येथे हस्तांतर : आ. श्रीमंत पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे अभिनंदन कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक जवळील परमेश्वरवाडी गावात स्मशानभूमी नव्हती. याची दखल घेऊन माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावाला 1 एकर 36 गुंठे शेतजमीन शासनाकडून खरेदी करून मिळाली. याचे हस्तांतर …
Read More »दुऑ मे याद रखना….
संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज एका शाळेच्या कार्यक्रमात दुऑ मे याद रखना असे सांगत मुस्लिम समाज बांधवांकडू चक्कं मतयाचना केली आहे. आपल्या भाषणात रमेश कत्ती यांनी समाज बांधवांवर थेट निशाना साधला. ते म्हणाले, मुस्लिम समाजाने आजपावेतो सांगितलेली सर्व कामे मंत्री उमेश कत्तीं आणि आपण …
Read More »अपघाताला आमंत्रण देतोय तवंदी घाट….
संकेश्वर (महंमद मोमीन) : तवंदी घाट माथ्यावर छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच गोष्ट बनलेली दिसत आहे.पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरवेगात धावणारी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तवंदी घाटात भरवेगात धावणाऱ्या वाहनांची गती कमी करुन अपघात टाळणे शक्य असल्याचे युवानेते विनोद संसुध्दी यांनी आमच्या प्रतिनिधीशी …
Read More »मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हवे : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : मुस्लिम बांधवांनी मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी मुलांना शाळेत पाठवायला हवे असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते सरकारी उर्दू कन्नड प्रौढ शाळेच्या तीन नूतन खोल्यांच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, रमेश कत्ती …
Read More »आरक्षणाची मागणी, कर्नाटक मराठा फेडरेशनची दिल्लीत धडक
केंद्रीय मंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या भेटीगाठी बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या यशात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग – 2 अ (ओबीसी-2 …
Read More »शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना …
Read More »शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सीमाभागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी आखलेल्या योजनेचा लाभ घ्यावा
खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचे आवाहन खानापूर : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला साठ वर्षे पूर्ण झाले यानिमित्त सीमाभागातील 865 गावातील मोफत आणि सवलतीच्या दरात अभ्यासक्रम प्रवेश दिला जाणार आहे, त्यासाठी विद्यापीठाने ही महत्वकांक्षी योजना राबविली असून सीमाभागातील होतकरू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान खानापूर तालुका समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta