संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे बिनधास्त नेते होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री उमेश कत्तीं निवासस्थानी भेट देऊन दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन श्रद्धांजली …
Read More »यंदा प्रतिटन ५ हजार रुपये मिळालेच पाहिजेत
माजी खासदार राजू शेट्टी : गळतगा येथील कार्यक्रमात मागणी निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. बारा महिने ऊस पिकवूनही त्यांना योग्य भाव दिला जात नाही. याशिवाय इतर पिकांचे भावही ठरलेले नाहीत. त्यामुळे सर्व पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी बांधवांनी …
Read More »कपिलेश्वर तलाव पुन्हा एकदा स्वच्छ : आमदार अनिल बेनके
बेळगाव : गेल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसाचे रस्त्यावरील सांडपाणी पवित्र कपिलेश्वर तलावामध्ये मिसळण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अनेकांच्या प्रयत्नाने या तलावाची स्वच्छता झाली आहे. भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे विनंती केली होती, त्याचबरोबर मध्यवर्ती गणेश महामंडळाने, स्थानिक नगरसेवक वैशाली भातकांडे व कपिलेश्वर मंदिर ट्रष्ट कमिटीदेखील …
Read More »नीट परीक्षेत उचगावच्या कन्येचे अभिनंदनीय यश
ऋचा पावशे हिचा राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक उचगाव : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात (NEET) परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक प्राप्त करून उजगावची कन्या ऋचा पावशे हिने बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. ऋचा ही डॉ. श्री. मोहन व डॉ. सौ. स्मिता पावशे यांची …
Read More »विरोधकांनी एकत्र यावे, नेता नंतर निवडता येईल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट
नवी दिल्ली : भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आधी एकत्र येण्याची गरज आहे. या आघाडीचा नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ठरवता येईल, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नितीशकुमार प्रथमच दिल्ली दौर्यावर आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या दृष्टीने ते बिगर भाजप नेत्यांच्या गाठीभेटी …
Read More »हिजाब घालण्यास कोणालाही मनाई नाही : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : कर्नाटक हिजाब बंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत, हिजाब बाबतचा प्रश्न फक्त शाळांमधील बंदीचा आहे, हिजाब इतर कोठेही परिधान करण्यास मनाई नाही. दरम्यान, राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी उठवण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिला होता. या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करत …
Read More »दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई : मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे. कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला …
Read More »सम्राट मंडळाचे कार्य कौतुकास्पद : ए. एच. मोतीवाला
निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि आनंदाचा विषय आहे. अनेक मंडळे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून सेवा करत असतात. हा गणेशोत्सव तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर करणारा ठरो. व त्याचबरोबर प्रत्येक गणेश भक्ताच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच गणेशाकडे प्रार्थना आहे, असे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी …
Read More »श्री व्यापारी मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळच्यावतीने आज महाप्रसाद
बेळगाव : श्री व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठलदेव गल्ली, शहापूर येथे आज गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने महापूजेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 8 ते 10 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व …
Read More »सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव बुधवार महाआरतीचा मान नंदन मक्कळधाम आश्रमच्या बालगोपाळांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी श्री एकदंत युवक मंडळाच्यावतीने आश्रममधील मुलांना बेळगावमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलांना भोजन देऊन त्यांना परत आश्रममध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta